Font size
Worksheetsकोण होणार..... इंदापूर जिनीयस
Total questions: 13
Worksheet time: 8mins
राष्ट्रगीत अंदाजे किती सेकंदात म्हणावे ?
(a)
खालील पैकी कोणते मसाल्याचे पदार्थ नाही ?
तामालपत्र
दगड फुल
दालचिनी
नाचणी
राष्ट्र ध्वजातील केशरी रंग कशाचे प्रतीक आहे ?
(a)
हेरंब हा कोणत्या देवाचा समानार्थी शब्द आहे ?
महादेव
कृष्ण
वक्रतुंड
दत्त
वेगळा पर्याय शोधा ?
पारिजातक
मोगरा
रातराणी
झेंडू
ज, स, क, से, मा, व या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दातील तिसरे अक्षर कोणते ?
ज
क
से
मा
भारत देशाची राष्ट्रभाषा (a) आहे.
मुलांनी पं. नेहरूंचा फोटो लावला होता. त्याचे पाहुण्यांनी ............ केले.
रिकाम्या जागी शब्द भरा.
भजन
पूजन
किर्तन
अनावरण
चेंडूचा आकार कसा असतो ?
Square
Sphere
Cone
Semicircle
Umesh is a big boy.
या वाक्यातील खालीलपैकी विशेषण कोणते ?
Umeah
is
big
boy
nose, head, eye, ear, teeth, neck हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास दुसरा शब्द कोणता येईल.
eye
ear
head
neck
दीड हजार + बारा एकक + ३६०० = ?
५२११
५११२
६३००
६०५०
(२★) × (२★) = ६२★ या गुणकारात ★ या ठिकाणी एकच अंक आहे, तर तो कोणता असेल ?
४
५
६
७
