Worksheetsविरुध्दार्थी शब्द
Total questions: 10
Worksheet time: 8mins
Name
Class
Date
1.
"ऊन " या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता ?
a)
सावली
b)
पाउस
c)
उजेड
d)
थंडी
2.
चित्र पहा आणि त्याचे विरुध्दार्थी शब्द शोधा
a)
शिक्षक
b)
गुरु
c)
शिष्य
d)
मुलं
3.
"होकार " या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द लिहा.
a)
हो
b)
नकार
c)
स्वीकार
d)
परत
4.
चित्र पहा आणि चित्र ओळखून त्याचा विरुध्दार्थी शब्द ओळखा.
a)
गोल
b)
सफेद
c)
पांढरा
d)
काळा
5.
"तोटा" या शब्दाचा विरुध्द शब्द सांगा
a)
खरेदी
b)
किंमत
c)
नफा
d)
नुकसान
6.
" भांडण " या शब्दाच विरुद्ध शब्द लिहा .
a)
सलोखा
b)
वाद
c)
तंटा
d)
हसा
7.
" अंत " या शब्दाचा विरुध्द शब्द ओळखा
a)
शेवट
b)
प्रारंभ
c)
अंतिम
d)
जरा
8.
" सामुदायिक " × ?
a)
माझे
b)
वैयक्तिक
c)
सार्वजनिक
d)
सरकारी
9.
हे चित्र पहा आणि चित्र ओळखून त्याचा विरुध्दार्थी शब्द लिहा
a)
तरुण
b)
बाल
c)
किशोर
d)
वृद्ध
10.
पहाट च्या विरुद्ध काय?
a)
दुपार
b)
संध्याकाळ
c)
सकाळ
d)
रात्र
100 %
