wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

SP subject

Total questions: 15

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

........हा भागभांडवलाचा छोटासा घटक आहे.

a)

अ)कर्जरोखा

b)

ब)बंधपत्र

c)

क)भाग

2.

ठेव पावतीचा फायदा म्हणजे.......बाजारात भांडवल उभे करण्याची क्षमता होय.

a)

अ)राष्ट्रीय

b)

ब)स्थानिक

c)

क)आंतर्राष्ट्रीय

3.

.......हे कंपनीच्या मालमत्तेच्या उर्वरित भागांचे दावेदार असतात.

a)

अ)बंधपत्रधारक

b)

ब,)सम हक्क भागधारक

c)

क)कर्जरोखेधारक

4.

.......कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये सहभागी असतो.

a)

अ)अग्रहक्क भागधारक

b)

ब)ठेवीदारांचा

c)

क)समहक्क भागधारकांचा

5.

.......हे समहक्क भागधारकास 'बक्षीस'म्हणून विनामूल्य दिले जातात.

a)

अ)अधिलाभांश भाग(बोनस भाग)

b)

ब)हक्क भाग

c)

क)समहक्क भाग

6.

अग्रहक्क भागधारकास.......दराने लाभांश मिळविण्याचा हक्क असतो.

a)

अ)निश्चित

b)

ब)चढउतार होणाऱ्या

c)

क)किमान

7.

.......अग्रहक्क भागांना संचित लाभांश दिला जातो.

a)

अ)परतफेडीच्या

b)

ब)संचयी

c)

क)परिवर्तनीय

8.

......अग्रहक्क भागधारकांना समहक्क भागांमध्ये रूपांतरित होण्याचा अधिकार असतो.

a)

अ)संचयी

b)

ब)परिवर्तनीय

c)

क)परतफेडीचे

9.

कर्जरोखेधारक हे कंपनीचे....असतात.

a)

अ)धनको

b)

ब)मालक

c)

क)पुरवठादार

10.

कर्जाऊ भांडवलावर ....दिले जाते.

a)

अ)व्याज

b)

ब)सूट

c)

क)लाभांश

11.

कर्जरोखेधारकांना निश्चित दराने .....मिळते.

a)

अ)व्याज

b)

ब)लाभांश

c)

क)सूट

12.

एका ठराविक कालावधीनंतर परिवर्तनीय कर्जरोख्यांचे ......मध्ये परिवर्तन होते.

a)

अ)समहक्क भाग

b)

ब)ठेवी

c)

क)बंधपत्रे

13.

प्रतिधारण नफा ही वित्त पुरवठ्याचा .....स्रोत आहे.

a)

अ)अंतर्गत

b)

ब)बहिर्गत

c)

क)अतिरिक्त

14.

बंधपत्रधारक हा संस्थेचा ...असतो.

a)

अ)सचिव

b)

ब)मालक

c)

क)धनको

15.

कंपनी कमीत कमी ....महिन्याकरीता ठेवींचा स्वीकार करू शकते.

a)

अ)सहा

b)

ब)नऊ

c)

क,)बारा