Font size
WorksheetsDigital Ethics
Total questions: 10
Worksheet time: 5mins
ऑनलाईन वर्ग शिकताना खालीलपैकी कोणती कृती करू नये.
शिक्षक शिकवत असताना मध्ये मध्ये बोलणे बरोबर आहे.
योग्य
अयोग्य
निशा ऑनलाईन वर्ग सुरु असताना गंमत म्हणुन विडिओ शेयर (Share) करते
अयोग्य
योग्य
जॉयने आपल्या सर्व वर्गमित्रांसोबत वापरकर्तानाव आणि संकेतशब्द (Username & Password) शेयर (Share) केला आहे.
योग्य
अयोग्य
अनिता ऑनलाईन क्लास सुरु असताना आपल्या बहीण -भावांसोबत खेळत असते.
योग्य
अयोग्य
मधुलिका ऑनलाईन वर्गासाठी अंघोळ न करता उपस्थित असते.
योग्य
अयोग्य
ऑनलाईन तास आता सुरु होणार आहे त्यासाठी मी खालीलपैकी कोणती तयारी करणे आवश्यक आहे.
खाद्यपदार्थ
झोपायला जागा
एक नोटबुक, पेन्सिल आणि पुस्तक
ऑनलाइन शिक्षण हे.....................आहे
उपयुक्त.
वेळेचा अपव्यय.
कंटाळवाणे
ऑनलाईन शिक्षण घेत असताना हे महत्वाचे आहे
एकाच वेळी गेम खेळा.
शांत ठिकाणी बसा.
खा आणि ऑनलाईन अभ्यास करा.
बोलत राहा.
जेव्हा आपण वर्गात सामील व्हाल, तेव्हा आपल्याला खालीलपैकी कोणती क्रिया करणे आवश्यक आहे.
आवाज करा जेणेकरून शिक्षकांना आपण तिथे असल्याचे कळेल.
बोलत राहणे किंवा वर्गमित्रासोबत चर्चा.
आपले नाव रजिस्टर करा जेणेकरून शिक्षकाला माहित असेल की आपण तिथे आहोत .
