NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsमराठी टेस्ट
Total questions: 10
Worksheet time: 4mins
Name
Class
Date
1.
खालील स्वर मालेतील हरवलेले स्वर..
अ,आ,इ,ई,ऊ,ए,ऐ,औ,अं,अः,ऋ
a)
उ आणि ओ
b)
ऊ आणि औ
c)
ओ आणि औ
2.
खालील बाराखडी माळेतील हरवलेले बाराखडी अक्षर....
ग,गा,गि,गी,गु,गू,गे,गै,गो,गं,ग:
a)
गो
b)
गौ
c)
गे
d)
गै
3.
रिकाम्या जागी विरूद्ध शब्द वापरून वाक्य पूर्ण करा.
आशा ही..... ची छोटी बहीण आहे.
a)
रात्री
b)
सकाळ
c)
निराशा
4.
अक्षरे क्रमबद्ध लावून पुढे दिलेल्या अर्थांनुसार शब्द तयार करा.
*खूप जास्त - र र भ पू.
a)
पूभरर
b)
रभपूर
c)
भरपूर
5.
खालील प्रत्येक शब्दाचे सुरूवातीचे अक्षर घेऊन तीन अक्षरी शब्द तयार करा.
*सर्वांनी मानाने जगावे.
a)
जमास
b)
माजस
c)
समाज
6.
गुणवाचक शब्दांची चुकीची जोडी शोधा.
a)
मिठाई - गोडपणा
b)
बर्फ - थंडपणा
c)
कारले - तिखटपणा
7.
उसापासून बनणारा.....
a)
नाळ
b)
नळ
c)
गूळ
8.
समानार्थी शब्द शोधा.
विस्तव- आग,.....
a)
आग
b)
निखारा
c)
चरण
9.
दिलेल्या शब्दाचे समानार्थी शब्द ओळखा.
कुतूहल-........
a)
उत्सुकता
b)
नवल
c)
मनोहर
10.
चित्र काढणारा.
a)
कलाकार
b)
नट
c)
चित्रकार
Reset
