Worksheetsउजाड उघडे मळरानही-शब्दार्थ.
Total questions: 10
Worksheet time: 2mins
Name
Class
Date
1.
१.उजाड म्हणजे काय?
a)
भकास
b)
पठार
c)
गडद
2.
२.नागफणी म्हणजे काय ?
a)
साप
b)
नाग
c)
नगाची फडी
d)
एक काटेरी झाड
3.
३.नजराणा म्हणजे काय?
a)
नजरेला दिसणारे.
b)
वस्तू
c)
भेटवस्तू
d)
राणी
4.
४.कोरड म्हणजे काय?
a)
कोरडी
b)
एक नाव
c)
एक झाड
d)
काळी
5.
५.मनात झुरणे म्हणजे काय ?
a)
मनातील गोष्ट सांगणे.
b)
मन न लागणे.
c)
व्याकूळ होणे.
d)
मनात खंत करणे.
6.
६.कवितेनुसार तान म्हणजे काय?
a)
तनाव
b)
अडथळा
c)
लहर
d)
स्वरांची लहर.
7.
७.दुरंगी म्हणजे काय?
a)
ओढणी
b)
रंगीत कपडा.
c)
रंगीत झाड.
d)
दोन रंगांची.
8.
८.मुलायम म्हणजे काय?
a)
कोमल.
b)
एक झाड.
c)
मुलगा.
d)
मलम.
9.
९.पळस म्हणजे काय?
a)
पळणे.
b)
एक झाड.
c)
एक काटेरी झाड.
d)
धावणे.
10.
१०.कुसुमे म्हणजे काय?
a)
सकाळ
b)
सायंकाळ
c)
फुले
d)
एक नाव.
100 %
