Worksheetsलक्ष्मीबाई टिळक
Total questions: 10
Worksheet time: 5mins
लक्ष्मीबाई टिळक या कोण होत्या?
शिक्षिका
लेखिका
गायिका
समाज सेविका
त्यांच्या आत्मचरित्राचे नाव काय होते?
स्मृतिगंध
स्मृतिदिन
स्मृतिचित्रे
स्मृतीकांती
लक्ष्मीबाईंच्या पतीचे नाव काय होते?
वामन नारायण टिळक
नारायण वामन टिळक
बाल गगध्र टिळक
केशव नारायण टिळक
त्यांचे पती कोण होते?
कवी आणि विचारवंत
शिक्षक आणि समाजसेवक
लेखक आणि पत्रकार
डॉक्टर
लक्ष्मीबाईंच्या पतीने कोणता धर्म स्वीकारला होता?
बुद्ध
मुस्लीम
मानवता
ख्रिस्ती
लक्ष्मीबाईच्या घरी ज्या माणसाने पाणी भरले तो कोण होता
मुसलमान
ख्रिस्ती
हिंदू
बौद्ध
लक्ष्मीबाई पाण्याशिवायच जेवायला का बसल्या?
मुसलमान माणसाकरवी भरलेले पाणी पिल्यास धर्म भ्रष्ट होई
घरातील पाणी संपले होते.
लक्ष्मीबाईनां उपवास होता.
त्यांना पाण्याची गरज नवती.
लक्ष्मी बाईंच्या डोक्यात लख्ख प्रकाश कशाचा पडला?
जातीभेद आवश्यक आहे.
जेवताना पाणी पिऊ नये.
जातीभेद करू नये
पापाची शिक्षा कोणती?
खालील योग्य विराम चन्हे घातलेले वाक्य कोणते?
जाती व धर्म माणसाने निर्माण केले? की देवानें?
जाती व धर्म माणसाने निर्माण केले? की देवानें?
जाती व धर्म माणसाने निर्माण केले की, देवाने ?
जाती, व धर्म माणसाने निर्माण केले, की देवानें?
आपल्यातील धर्म भेद नष्टकरून आपण कोणाच्या चुका दुरुस्त करणार ?
आईवडिलांच्या
गरुजनांच्या
पूर्वजांच्या
मित्रांच्या
