NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsरांझणी जीएस
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
प- मुळाक्षरा नंतर येणारे अक्षर कोणते
a)
म
b)
य
c)
फ
d)
न
2.
डोळा या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा
a)
डाळ
b)
नमन
c)
नयना
d)
नयन
3.
४६+६४-४६-६४=
a)
१४
b)
०
c)
६४
d)
१०
4.
४०+६०-१०=
a)
८०
b)
७०
c)
१००
d)
९०
5.
...+१९=३०
a)
११
b)
२९
c)
२०
d)
१०
6.
Find out Noun
Ramesh is going to school.
a)
Is
b)
School
c)
going
d)
Ramesh
7.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कोण आहेत
a)
उद्धव ठाकरे
b)
शरद पवार
c)
देवेंद्र फडणवीस
d)
अजित पवार
8.
पुढीलपैकी कोणता आजार दूषित पाण्यामुळे होतो
a)
मलेरिया
b)
अपेंडिक्स
c)
अर्धांग वायू
d)
कावीळ
9.
राजू पूर्वेकडे तोंड करून उभा होता काही वेळाने त्याने शीर्षासन केले तर राजूच्या पाठीमागे कोणती दिशा असेल
a)
पश्चिम
b)
पूर्व
c)
उत्तर
d)
दक्षिण
10.
पाण्यात राहणाऱ्या सजीवांना काय म्हणतात
a)
भूचर
b)
जलचर
c)
खेचर
d)
कीटक
Reset
