Free Printable Worksheets
Font size
More settings
संत सावतामाळी यांनी विठाई कोणाला उद्देशून म्हटले आहे.
कांदा मुळा भाजी
लसूण मिरची कोथिंबिरी
मोट नाडा विहीर दोरी
श्रीकृष्णाचे कोणते नाव अभंगांमध्ये आले आहे
लीलाधर
कन्हैया
गोपाळ
पंढरी कशाने व्यापली आहे
लोकांच्या गर्दीने
भक्तांच्या गर्दीने
अवघी या शब्दाला समानार्थी शब्द लिहा
अपूर्ण
पूर्ण
संपूर्ण
मळा या शब्दाला समानार्थी शब्द लिहा
माळ
शेत
वन
भाव या शब्दाचा अर्थ लिहा (a)
जीवन या शब्दाचा अर्थ लिहा (a)
मीरची या शब्दाला शुद्ध लिहा (a)
वीहिर या शब्दाला शुद्ध लिहा (a)
कांदा मुळा भाजी या अभंगाचे लेखक कोण आहेत (a)
View all
10 questions
English Test September
Worksheet
•
8th Grade
कम्प्युटर विज्ञानको ज्ञान परीक्षण