Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

रोमन संख्याचिन्हे

Total questions: 10

Worksheet time: 6mins

Name
Class
Date
1.

रोमन अंकात 5 कसे लिहितात?

a)

V

b)

X

c)

IV

d)

XI

2.

प्राचीन युरोप मधील संख्या लिहिण्याच्या पद्धतीला काय म्हणतात?

a)

देवनागरी संख्या लेखनपद्धत

b)

आंतरराष्ट्रीय संख्या लेखन पद्धत

c)

रोमन संख्या लेखन पद्धत

3.

रोमन संख्या लेखन पद्धतीने चार खालील पैकी कोणत्या प्रकारे लिहितात?

a)

IIII

b)

IV

c)

XI

d)

VII

4.

L हे रोमनसंख्या चिन्हे पुढील पैकी कोणत्या संख्येसाठी वापरतात?

a)

55

b)

50

c)

5

d)

51

5.

शुन्याचा शोध कोणत्या देशातील गणितींनी लावला?

a)

भारत

b)

इजिप्त

c)

अरब

d)

रोम

6.

दशमान संख्या लेखन पद्धतीचा प्रथम वापर कोणी केला?

a)

प्राचीन ग्रीक

b)

पुरातन कालीन भारतीय गणिती

c)

प्राचीन रोम

d)

प्राचीन इजिप्शियन

7.

100ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहितात?

a)

L

b)

C

c)

D

d)

M

8.

पुढील पैकी कोणत्या ठिकाणी रोमन संख्या चिन्हे वापरली जातात?

a)

घड्याळ

b)

बस तिकीट

c)

रेल्वे वेळापत्रक

d)

गुंतागुंतीच्या गणिती क्रिया

9.

I ,V ,X या चिन्हांचा उपयोग करून किती पासून.. किती पर्यंत संख्या लिहिता येतात?

a)

10ते 20

b)

1ते 20

c)

2ते20

d)

5ते 15

10.

I किंवा X यांपैकी एखादे चिन्ह एकापुढे एक जास्तीत जास्त फक्त किती वेळा लिहितात?

a)

फक्त एकच

b)

फक्त दोन

c)

फक्त तीन

d)

फक्त चार