wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

सोपे सामान्य ज्ञान

Total questions: 10

Worksheet time: 2mins

Name
Class
Date
1.

भारत देशाची राजधानी कोणती?

a)

आग्रा

b)

मुंबई

c)

दिल्ली

d)

बेंगलोर

2.

आपला राष्ट्रीय प्राणी कोणता?

a)

सिंह

b)

वाघ

c)

हत्ती

d)

चित्ता

3.

आपल्या राष्ट्रध्वजाचे नाव काय?

a)

तिरंगी

b)

झेंडा

c)

ध्वज

d)

तिरंगा

4.

आपला राष्ट्रीय खेळ कोणता?

a)

हॉकी

b)

कबड्डी

c)

क्रिकेट

d)

खोखो

5.

सप्टेंबर महिन्यात किती दिवस असतात?

a)

31

b)

30

c)

28

d)

29

6.

आपले राष्ट्रीय फुल कोणते?

a)

गुलाब

b)

चाफा

c)

केवडा

d)

कमळ

7.

महाराष्ट्राची राजधानी कोणती?

a)

पुणे

b)

मुंबई

c)

नागपूर

d)

सोलापूर

8.

महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती?

a)

गोदावरी

b)

कृष्णा

c)

तापी

d)

नर्मदा

9.

महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणती भाषा बोलली जाते?

a)

हिंदी

b)

कोकणी

c)

इंग्रजी

d)

मराठी

10.

श्रावण या महिन्यानंतर कोणता मराठी महिना येतो?

a)

अश्विन

b)

आषाढ

c)

मार्गशीर्ष

d)

भाद्रपद