NEW
Font size
Worksheetsग्रंथ वाचन क्रमाक-८
Total questions: 20
Worksheet time: 20mins
१. भगवान उकट्ठ आणि सेतब्ब, ह्या दोन नगरांच्या मधील राजरस्त्यापर्यंत पोहोचले असता, त्यांना कोणत्या नावाचा ब्राम्हण त्यांच्यासारखाच प्रवास करीत असता भेटला?
१. यक्ष
२. येसुकरी
३. द्रोण
४. लोहीच्च
यक्ष
येसुकरी
द्रोन
लोहीच्च
२. ' सज्जन आणि न्यायी पुरुष ' ओळखण्यासाठी भिक्खूंनी किती प्रकारचे भेद जाणले पाहिजे, असे भंगवन्तानी सांगितले?
१. पाच
२. चार
३. आठ
४. दहा
पाच
चार
आठ
दहा
३. भगवान बुद्धांना जे सौख्य आणि शांती लाभली आहे, ती किती प्रकारच्या सत् कर्मांचे फळ आहे?
१. तीन
२. पाच
३. आठ
४. चार
तीन
पाच
आठ
चार
४. भगवान बुध्दांनी भिक्खूंना सुखी आणि पवित्र जिवन जगण्यासाठी किती प्रकारचे संकल्प सांगितले आहेत?
१. ५
२. ७
३. १२
४. ११
५
७
१२
११
५. वाचिक सदाचरणाच्या पहिल्या प्रकारात मनुष्य काय सोडून देतो?
१. असत्य भाषण
२. चुगलखोरी
३. कटू शब्द
४. व्यर्थ बडबड
असत्य भाषण
चुगलखोरी
कटू शब्द
व्यर्थ बडबड
६. वाचिक आणि वैचारिक दुराचरणाचे अनुक्रमें किती प्रकार भंगवन्तानी सांगितले आहेत?
१. दोन व तीन
२. तीन व चार
३. चार व पाच
४. चार व तीन
दोन व तीन
तीन व चार
चार व पाच
चार व तीन
७. पुढील प्रश्न कोणी कुणाला विचारला ते सांगा.
प्रश्न- सदाचरणासंबंधीचा तुझा उत्साह आणि कळमळ कमी झाली ना?
१. भिक्खूने सारीपुत्ताला
२. भंगवन्तानी भिक्खूना
३. सारीपुत्ताने धनंजनी ब्राम्हणाला
४. धनंजनीने धाम्मिकाला
भिक्खूने सारीपुत्ताला
भंगवन्तानी भिक्खूना
सारीपुत्ताने धनंजनी ब्राम्हणाला
धनंजनीने धाम्मिकाला
८. राजगृहातील वेळू वना मध्ये कोणाला दाने खायला घालीत?
१. खेचरांना
२. खारींना
३. पक्ष्यांना
४. माश्यांना
खेचरांना
खारींना
पक्ष्यांना
माश्यांना
९. पुढील प्रश्न भंगवंतांना कोणी विचारला ते सांगा.
प्रश्न- ' कोणत्या तत्वाच्या परिपालनाने आपल्या अनुयायांना सदाचरणात पुर्णंता साधता येते?'
१. धनंजनी
२. द्रोण
३. धाम्मिक
४. पूजनीय राधा
धनंजनी
द्रोण
धाम्मिक
पूजनीय राधा
१०. निब्बाण म्हणजे काय? ( सारीपुत्ताने सांगितलेला अर्थ अपेक्षित )
१. निर्वाण
२. अष्टांग मार्ग
३. पुण्यशील जीवन
४. विकारांपासून मुक्ती
निर्वाण
अष्टांग मार्ग
पुण्यशील जीवन
विकारांपासून मुक्ती
११. " नीच लोकांकडे ओढून नेनारी आणि मी तुम्हांस सांगितलेली पाच बंधने तुम्हांला आठवतात काय? " या भंगवन्तानी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर भिक्खू संघांपैकी कोणत्या भिक्खूंने दिले.
१. स्थवीर आनंद
२. स्थवीर सारीपुत्त
३. स्थवीर मालुंक्यपुत्त
४. स्थवीर महानाम
स्थवीर आनंद
स्थवीर मालुंक्यपुत्त
स्थवीर महानाम
स्थवीर सारीपुत्त
१२. अष्टांग मार्गापैकी ................हे एक थोर तत्व आहे.
१. सम्यक् उपजीविका
२. सम्यक् व्यायाम
३. सम्यक् वाचा
४. सम्यक् दृष्टी
सम्यक् उपजीविका
सम्यक् वाचा
सम्यक् दृष्टी
सम्यक् व्यायाम
१३. आमगंधाचा दोष ..............मुळे जडतो; ...............च्या सेवनाने नव्हे.
१. दुष्कृत्या , मत्स्यमांसा
२. खोटेबोलल्या , सुग्रास भोजन
३. चौर्यकर्म , उत्कृष्ट अन्ना
४. या पैकी नाही
दुष्कृत्या, मत्स्यमांसा
खोटेबोलल्या, सुग्रास भोजन
चौर्यकर्म, उत्कृष्ट अन्ना
या पैकी नाही
१४. स्नानवादी कोण होता?
१. आमगंध ब्राम्हण
२. राधा ब्राम्हण
३. खंडगाख ब्राम्हण
४. वसिष्ठ ब्राम्हण
आमगंध ब्राम्हण
राधा ब्राम्हण
खंडगाख ब्राम्हण
वसिष्ठ ब्राम्हण
१५. जर राजा धार्मिक असेल तर त्याची प्रजा............ होते.
१. सुखी
२. दु: खि
३. अधार्मीक
४. धार्मिक
सुखी
दु: खि
अधार्मीक
धार्मिक
१६. ' मगधराज्याच्या ' आईचे नाव काय होते?
१. विजया
२. वैदेही
३. वस्सकारी
४. वृध्दां
विजया
वैदेही
वस्सकारी
वृध्दां
१७. पसेनदी राजा आणि अजातशत्रू यांचे काय नाते होते?
१. राजा- प्रज्येचे
२. भाऊ- भावाचे
३. चुलता- पुतण्याचे
४. मित्र- मित्राचे
राजा-प्रज्येचे
भाऊ- भावाचे
चुलता- पुतण्याचे
मित्र- मित्राचे
१८. मित्रा, कश्यपा,मृत्यूतर तथागतांना अस्तित्व असते काय? हा प्रश्न स्थविर महाकश्यपाला कोणी विचारला.
१. स्थविर सारीपुत्त
२. स्थविर आनंद
३. स्थविर महाकश्यप
४. स्थविर महानाम
स्थवीर आनंद
स्थवीर महानाम
स्थवीर सारीपुत्त
स्थवीर महाकश्यप
१९. निच लोकांकडे ओढून नेनारी किती बंधने भंगवन्तानी भिक्खूसंघाला सांगितली होती?
१. पाच
२. तीन
३. चार
४. आठ
पाच
तीन
चार
आठ
२०. निब्बाणाचे ध्येय आणि साध्य कोणते? ( निब्बाणाचे मुलतंत्वे या पाठातील )
१. अष्टांगिक मार्गांचा अवलंब
२. निब्बाण
३. विकारांपासून मुक्ती
४. मध्यम मार्गाचा अवलंब
अष्टांगिक मार्गांचा अवलंब
निब्बाण
विकारांपासून
मध्यम मार्गाचा अवलंब
