wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

आपला भारत

Total questions: 10

Worksheet time: 4mins

Name
Class
Date
1.

भारताच्या शेजारी किती राष्ट्रे आहेत ?

a)

6

b)

7

c)

8

d)

9

2.

हिमालय पर्वत भारताच्या कोणत्या दिशेला आहे ?

a)

पूर्व

b)

पश्र्चिम

c)

उत्तर

d)

दक्षिण

3.

हिंदी महासागर भारताच्या कोणत्या दिशेला आहे ?

a)

पूर्व

b)

पश्चिम

c)

उत्तर

d)

दक्षिण

4.

भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे ?

a)

अरबी समुद्र

b)

अरबी समुद्र

c)

काळा समुद्र

d)

मृत समुद्र

5.

भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे ?

a)

हिंदी महासागर

b)

आर्किट महासागर

c)

अटलांटिक महासागर

d)

पॅसिफिक महासागर

6.

भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती ?

a)

नर्मदा

b)

कावेरी

c)

पैनगंगा

d)

वैतरणा

7.

हिमालय पर्वत भारताच्या कोणत्या दिशेला आहे ?

a)

पूर्व

b)

पश्र्चिम

c)

उत्तर

d)

दक्षिण

8.

सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेले भारतातील राज्य कोणते ?

a)

महाराष्ट्र

b)

गुजरात

c)

केरळ

d)

राजस्थान

9.

भारताची सर्वात जास्त सीमा कोणत्या देशाला जोडलेली आहे ?

a)

पाकिस्तान

b)

श्रीलंका

c)

चीन

d)

बांगलादेश

10.

भारत चीन या देशांच्या दरम्यान असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमा रेषेला काय म्हणतात ?

a)

मॅकमोहन रेषा

b)

रॕडक्लीफ रेषा

c)

सोलर रेषा