Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

समन्यज्ञान

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

खालीलपैकी कोणता प्राणी अंडी घालत नाही?

a)

कावळा

b)

कोळी

c)

सरडा

d)

शेळी

2.

फुलपाखराच्या वाढीच्या किती अवस्था असतात?

a)

दोन

b)

चार

c)

तीन

d)

एक

3.

बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरू कशाच्या पानावर अंडे घालते?

a)

वडाच्या

b)

पिंपळाच्या

c)

रुईच्या

d)

गुलाबाच्या

4.

खालीलपैकी कोणते- प्राणी व पिल्ले यांच्यात साम्य दिसत नाही?

a)

कुत्रा व त्याची पिल्ले

b)

मांजर व त्यांची पिल्ले

c)

कोंबडी व कोंबडी ची पिल्ले

d)

फुलपाखरू व त्याची अळी

5.

कोंबडी अंड्यावर बसून राहते या क्रियेला काय म्हणतात?

a)

अंडी घालने

b)

अंडी खाणे

c)

अंडी उबवणे

d)

अंडी देणे

6.

शरीराची वाढ होताना अपुरे पडणारे शरीराचे आवरण म्हणजे काय?

a)

त्वचा

b)

कात

c)

साल

d)

कातडी

7.

बिबळ्या कडवा या प्रकारच्या फुलपाखराचे सुरवंट किती वेळा कात टाकते?

a)

दोन

b)

चार

c)

तीन

d)

एक

8.

पूर्ण वाढ झालेल्या फुलपाखराला किती पाय असतात?

a)

दोन

b)

चार

c)

पाच

d)

सहा

9.

अंडी ,अळी ,कोश आणि प्रौढ या चार अवस्था कोणाच्या वाढीच्या आहेत?

a)

फुलपाखरू

b)

कोंबडी

c)

मांजर

d)

कुत्रा

10.

कोशाच्या आत बिबळ्या कडवा किती दिवस असतो?

a)

अकरा -बारा

b)

दहा-अकरा

c)

आठ-दहा

d)

चार-पाच