Worksheetsपृथ्वीवरील सजीव
Total questions: 10
Worksheet time: 3mins
Name
Class
Date
1.
एक पेशीय सजीव खूप सूक्ष्म असतात
a)
मोठे
b)
सूक्ष्म
c)
डोळ्याला दिसणारे
2.
पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर तिचा पृष्ठभाग थंड होऊन तिच्यावर जलाशयांची निर्मिती होण्यासाठी जवळजवळ ८० कोटी वर्षे लागली.
a)
80 कोटी
b)
70 कोटी
c)
60 कोटी
d)
40 कोटी
3.
एक पेशीय सजीव पाहण्यासाठी कशाचा वापर केला जातो
a)
दुर्बिणीचा
b)
काचेचा
c)
सूक्ष्मदर्शक
d)
इलेक्ट्रॉनिक सूक्ष्मदर्शक
e)
3,4
4.
आपल्या सौरमालेत एकूण किती ग्रह आहेत
a)
9
b)
8
c)
10
d)
6
5.
खालीलपैकी कोणत्या ग्रहावर सजीव सृष्टी आहे
a)
बुध
b)
मंगळ
c)
पृथ्वी
d)
शनि
6.
सौरमालेत आपली पृथ्वी कितव्या स्थानावर आहे
a)
प्रथम
b)
द्वितीय
c)
तृतीय
d)
यापैकी नाही
7.
आपल्या देशाने अवकाशात मंगळ यान कधी पाठवले
a)
15 nov 2010
b)
5 nov 2018
c)
5 nov 2013
d)
10 nov 2019
8.
चंद्रयान 2 कधी लॉन्च करण्यात आले
a)
20 july 2019
b)
22 july 2017
c)
22 july 2019
9.
chandrayaan 2 चंद्रावर उतरवण्यासाठी गेलेल्या rover चे नाव काय
a)
शक्ती
b)
आकाश
c)
प्रज्ञान
d)
चंद्रयान
10.
चंद्रयान 2 अवकाश मोहीम मानवविरहित होती का
a)
हो
b)
नाही
100 %
