wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

इतिहास आणि काल संकल्पना

Total questions: 10

Worksheet time: 2mins

Name
Class
Date
1.
....... स्मरणार्थ इसवी सणाची सुरुवात झाली
a)
येशू ख्रिस्ताच्या
b)
वास्को-द-गामा
c)
नेपोलियन बोनापार्ट
d)
एलिझाबेथ
2.
इसवी सनाच्या पहिल्या शंभर वर्षाचा काळ म्हणजे पहिल्या शतकाचा काळ म्हणजेच इ.स १ ते १०० असा लिहिला जातो
a)
चूक
b)
बरोबर
3.
गौतम बुद्धांचा जीवन काल असा असा जातो
a)
इ.स.पू ५६३- इ.स पू ४८१
b)
इ.स.पू ५६३- इ.स पू ४८८
c)
इ.स.पू ५६३- इ.स पू ४८०
d)
इ.स.पू ५६३- इ.स पू ४८३
4.
कालगणना करणे म्हणजे काळाची ..... मोजणी
a)
लांबी
b)
रुंदी
c)
अंतर
5.
कालगणनेतील सर्वात लहान एकक कोणते
a)
मिनिट
b)
तास
c)
सेकंद
d)
वर्ष
6.
कालगणनेतील सर्वात मोठे एकक कोणते
a)
शतक
b)
वर्ष
c)
सहस्रक
d)
महिना
7.
राज्याभिषेक शक या शकाची सुरुवात कधी झाली
a)
1670
b)
1674
c)
1670
d)
1680
8.
भारतातील प्रचलित असलेली खालीलपैकी कोणती कालगणना आहे
a)
विक्रम संवत
b)
हिजरी
c)
शहेनशाही कालगणना
9.
आज पासून अमुक इतक्या वर्षांपूर्वी अशा पद्धतीने त्या काळाची मोजणी करणे मात्र शक्य असते म्हणून अशा ........ असे म्हटले जाते
a)
इतिहासाच्या पद्धती
b)
काल मापनाच्या पद्धती
10.
राज्याभिषेक शक कोणी सुरू केला
a)
छत्रपती शिवाजी महाराज
b)
औरंगजेब बादशहा
c)
आदिल शहा
d)
यापैकी कोणीही नाही