wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Marathi

Total questions: 10

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

मिना शाळेत जात आहे

मिना -

a)

नाम

b)

सवॆनाम

c)

विशेषण

2.

इंद्रधनुष्यात किती रंग असतात ?

a)

सहा

b)

सात

c)

पांच

d)

आठ

3.

एक वर्षात किती महीने असतात ?

a)

अकरा

b)

दहा

c)

चौदा

d)

बारा

4.

32 ला मराठीत काय बोलतात

a)

बतीस

b)

एकतीस

c)

तीस

5.

डोळा याचा समानार्थी शब्द ?

a)

नाक

b)

गगन

c)

मेध

d)

नयन

6.

खालील शब्दाता लिंग ओळख

a)

पुलिंग

b)

स्तीलिंग

7.

अचूक शब्द ओळख?

a)

पूस्तक

b)

पूसतक

c)

पुस्तक

d)

पुसतक

8.

झेंडाच्या मध्ये कोणतया रंगाचे चेक्र असते ?

a)

हिरवा

b)

पांढरा

c)

नारिंगी

d)

निळा

9.

जीवनसत्व 'क' कोणत्या फळात सवॆधिक आडळते ?

a)

आवळा

b)

गजरा

c)

केळी

d)

पेरू

10.

बुधवार नंतर कोणत्या वार येतो ?

a)

शनिवार

b)

गुरुवार

c)

मंगळवार