wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी. वर्ग 7 वी. पाठ 2 निसर्गाची रचना

Total questions: 10

Worksheet time: 6mins

Name
Class
Date
1.

नदीकाठी कोण फिरत होते

a)

राजा भोज आणि कवी कालिदास

b)

कवी कालिदास आणि शिपाई

c)

सातवीतील मुले

2.

लहान फळे कुठे लटकत होती

a)

वेलींवर

b)

वडाच्या झाडावर

c)

लिंबाच्या झाडावर

3.

नदीच्या काठावर काय लावले होते

a)

काकडी

b)

कारले

c)

खरबुजे आणि कलिंगड

4.

झाडावरून फळ कोठे पडले

a)

राजाच्या डोक्यावर

b)

कवी कालिदास यांच्या डोक्यावर

c)

वाटसरू च्या डोक्यावर

5.

सहमत या शब्दाचा अर्थ लिहा

a)

विरोध

b)

मान्यता

c)

नकार

6.

निसर्गाने सर्व विचारपूर्वकच केले आहे. चूक की बरोबर ते लिहा

(a)  

7.

राजा भोज आणि कवी कालिदास समुद्र किनाऱ्यावर फिरत होते. चूक की बरोबर ते लिहा

(a)  

8.

इवलीशी फळे यातील विशेषण ओळखा

a)

फळे

b)

इवलीशी

c)

दोन्ही

9.

मोठमोठी कलिंगडे यातील नाम ओळखा

a)

कलिंगडे

b)

मोठ-मोठी

c)

दोन्ही

10.

एकवचन व अनेकवचन सारखे असलेल्या शब्द ओळखा.

a)

नदी

b)

कवी

c)

झाड