Worksheetsग्रंथवाचन ९
Total questions: 20
Worksheet time: 20mins
१. भगवंताच्या अनुयायांची किती वर्गात विभागणी होत असे ?
१. तीन
२ चार
३. दोन
४. आठ
तीन
चार
दोन
आठ
२. भगवंताच्या संघात किती वर्षांखालील प्रत्येक मनुष्य श्रमणेर मानला जाई?
१. १८
२. २०
३. २४
४. १६
१८
२०
२४
१६
३. भिक्खूला, भगवंन्ताच्या काळामध्ये, किती वस्तू आपल्या जवळ बाळगतात येत असे?
१. आठ
२. नऊ
३. सहा
४. दहा
आठ
नऊ
सहा
दहा
४. ' प्राचित्तिय ' म्हणजे काय?
१. परतफेड
२. पश्चात्ताप
३. प्रतिबंध
४. प्रतिज्ञाभंग
परतफेड
पश्चाताप
प्रतिबंध
प्रतिज्ञाभंग
५. कबुलीच्या दिवसाला उपोसथ का म्हणतात?
१. कारण भिक्खूंना खरे बोलावे लागे
२. कारण भिक्खूला उपवास करावा लागे
३. कारण भिक्खूंची सभा बोलावली जाई
४. या पैकी नाही
कारण भिक्खूंना खरे बोलावे लागे
कारण भिक्खूला उपवास करावा लागे
कारण भिक्खूंची सभा बोलावली जाई
या पैकी नाही
६. ( भिक्खू म्हणजे तपस्वी काय? ) या प्रश्नाचे नकारात्मक उत्तर भंगवंतांनी कोणासोबत झालेल्या संवादात स्पष्ट केले आहे?
१. सुनक्खत
२. भग्गव्व
३. निग्रोध
४. सुप्पिय
सुनक्खत
भग्गव्व
निग्रोध
सुप्पिय
७. भगवंतांनी शिकवलेल्या धम्माचे आचरण करणारा समाज्याचा नमुना खालीलपैकी कोण आहे?
१. ब्राम्हण
२. संघ
३. धम्म
४. बुद्ध
ब्राम्हण
संघ
धम्म
बुद्ध
८. भगवंतांनी प्रत्येक शिष्याने भिक्खू होण्यासाठी किती अवस्थांतून गेले पाहिजे, असे ठरवीले होते?
१. चार
२. तीन
३. दोन
४. पाच
चार
तीन
दोन
पाच
९. सुनक्खताचे कुळ कोणते होते?
१. लिच्छवी
२. वज्जी
३. भद्दीय
४. क्षत्रिय
लिच्छवी
वज्जी
भद्दीय
क्षत्रिय
१०. ब्रम्हदत्त नावाच्या तरूण शिष्याचे गुरू कोण होते?
१. भगवान बुद्ध
२. भिक्खू संघ
३. सुनक्खत
४. सुप्पिय
भगवान बुद्ध
भिक्खू संघ
सूनक्खत
सुप्पीय
११. ' ज्या ठिकाणी शील संकटांत असते त्या वेळी संघर्ष करण्याला घाबरू नका; दुबळेपणाने वागू नका'. असे कोण म्हणाले?
१. भगवान बुध्दांनी
२. भिक्खू संघाणे
३. धम्मप्रचारकानी
४. सुप्रबुध्दांने
भगवान बुद्धांनी
भिक्खू संघाने
धम्मप्रचारकांनी
सुप्रबुद्धांने
१२. भिक्खूला उपासकाशी जोडणारे कोणते एकच बंधन भंगवन्तानी सांगितले आहे?
१. विचार
२. भिक्षा
३. दळणवळण
४. कर्मकांड
विचार
भिक्षा
दळणवळण
कर्मकांड
१३. " विनयपिटक " हे काय आहे ?
१. तक्रारींचा योग्य न्याय देण्याचे साधन.
२. तक्रार कशी करायची हे सांगणारे साधन.
३. धर्मांचा सखोल अभ्यास करणारे साधन.
४. या पैकी नाही
तक्रारींचा योग्य न्याय देण्याचे साधन.
तक्रार कशी करायची हे सांगणारे साधन.
धर्मांचा सखोल अभ्यास करणारे साधन.
या पैकी नाही
१४. भगवान श्रावस्ती येथील अनाथपिंडकाच्या जेतवनारामात राहात असता, धम्मिक आणि इतर किती उपासक त्यांच्याकडे गेले होते ?
१. २००
२. ३००
३. ५००
४. ८००
२००
३००
५००
८००
१५. पुढील प्रश्न भंगवन्ताना कोणी विचारला ते सांगा.
प्रश्न --- ' भगवान, गृहत्याग करणारे भिक्खू आणि गृहस्थ उपासक या दोघांचीही प्रगती करणारा आचार कोणता ?
१. धम्मिक
२. यश
३. अनाथपिंडक
४. देवदत्त
धम्मिक
यश
अनाथपिंडक
देवदत्त
१६. भिक्खूला किती वृते अनिवार्य आहेत ?
१. आठ
२. तीन
३. पाच
४. दहा
आठ
तीन
पाच
दहा
१७. गृहस्थाला स्वागतार्ह, सुखकर आणि पथ्थकर परंतु त्याला दुष्प्राप्य अशा किती गोष्टी भंगवन्तानी सांगीतल्या आहेत?
१. तीन
२. दोन
३. पाच
४. आठ
तीन
दोन
पाच
आठ
१८. अष्टदिशांची पूजा कोण करत होता ?
१. मेण्डक
२. सियाल
३. उग्गह
४. निग्रोध
मेण्डक
सियाल
उग्गह
निग्रोध
१९. कुसंगतीने किती प्रकारचे संकटे ओढवतात?
१. आठ
२. दहा
३. पाच
४. सहा
आठ
दहा
पाच
सहा
२०. मन: पूर्वक मैत्री करणार्या मित्राचे किती प्रकार भंगवन्तानी सांगितले आहेत?
१. चार
२ . सहा
३. दहा
४. बारा
चार
सहा
दहा
बारा
