Worksheetsशाल योग्य पर्याय निवडा
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
पु ल व सुनीताबाई यांनी दिलेल्या शालीचे नाव
a)
शाल
b)
पुलकित शाल
c)
सादर
2.
उताऱ्यात आलेली नदी
a)
कृष्णा
b)
यमुना
c)
गोदावरी
3.
लेखक अध्यक्ष म्हणून वाईला गेले
a)
शब्दकोश
b)
विश्वकोश
c)
उत्पत्ती कोष
4.
लेखक या शाळेत राहत होते
a)
विकास
b)
ज्ञान शाळा
c)
प्राज्ञ शाळा
5.
सभा संमेलने गाजवणारे कवी कोण
a)
रा. ग. जाधव
b)
कविवर्य नारायण सुर्वे
c)
पु ल देशपांडे
6.
नदीचा प्रवाह कसा होता
a)
लांब
b)
छोटा
c)
चिंचोळा
7.
बाईने छोटे मूल येथे ठेवले होते
a)
पाळण्यामध्ये
b)
बिछान्यावर
c)
टोपलीत
8.
लेखकाने बाईला खिडकीतून हाक मारून दिले
a)
पैसे व शाल
b)
जेवण
c)
शाल व पाच-पन्नास रुपयाच्या नोटा
9.
खरीखुरी शालीनता शोभते
a)
सत्काराला शिवाय
b)
भाषणा शिवाय
c)
शाली विनाच
10.
क्षीण समानार्थी शब्द लिहा
a)
जास्त
b)
खूप
c)
कमी
100 %
