Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

ठाणे ते मुंबई योग्य पर्याय निवडा

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

अखेर दर मानसी इनाम ठरविण्यात आले

a)

दहा रुपये

b)

एक रुपया

c)

पाच रुपये

2.

मुंबईचे लोक जाऊ लागले

a)

विमानाने

b)

बसणे

c)

आगगाडीने

3.

लोक एक सफर करून सुखरूप परत आले

a)

मुंबई मद्रास

b)

मुंबई कलकत्ता

c)

ठाणे ते मुंबई

4.

तब्बल एक दिवस प्रवासाचा असायचा

a)

बैलाच्या खटारा गाडीचा

b)

विमानाचा

c)

अगं गाडीचा

5.

ठाण्याचा असा मी मुंबईला येऊ जाऊ लागला

a)

एक तासात

b)

दोन तासात

c)

अवघ्या सव्वा तासात

6.

खंडाळा ते पुणे सपाटीचा रेल्वे तयार झाला

a)

मार्च जुलै

b)

एप्रिल

c)

फेब्रुवारी १८५८

7.

खंडाळा पुण्याच्या दरम्यान दोन स्टेशन ठेवण्यात आली

a)

खडकी तळेगाव

b)

घंटाळी ठाणे

c)

खंडाळा पुणे

8.

कोणत्या घाटाचे काम जारीने चालू होते

a)

खंडाळा घाट

b)

कंटाळी

c)

बोरघाट

9.

घाट उतरण्याचे कंत्राट कोणाकडे होते

a)

गोकुळदास

b)

पीर भाई

c)

कर शेटजी जमशेटजी

10.

मुंबई ते पुणे रेल्वे प्रवास अवघ्या तासात व्हायचा

a)

10

b)

12

c)

अठरा