NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsसर्वनाम
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
_______ मुलांना वह्या दया .
a)
ह्या
b)
ही
c)
हे
d)
हा
2.
त्याला _________ आवडते?
a)
कोणी
b)
कशाला
c)
काय
d)
केव्हा
3.
____________ आकाशकंदील बनवले .
a)
स्वत:
b)
तू
c)
आम्ही
d)
ती
4.
मी __________ स्वयंपाकघर साफ केले .
a)
त्यांनी
b)
आपण
c)
स्वत:
d)
तो
5.
त्याने __________ काही सांगितले नाही.
a)
काय
b)
केव्हा
c)
काय
d)
कोणाला
6.
__________ आज पतंग उडविणार आहे.
a)
मी
b)
तो
c)
आम्ही
d)
वरील सर्व
7.
___________ पतंग उडवूया.
a)
तू
b)
आपण
c)
मी
d)
कोण
8.
मैदानावर __________ पतंग घेवुन गेलो.
a)
तो
b)
सर्व
c)
मी
d)
तो
9.
_________ पतंग छान उडवीते
a)
मी
b)
सर्व
c)
ते
d)
ती
10.
________ काय करताय तुम्ही ?
a)
जी
b)
आपण
c)
हे
d)
तो
Reset
