wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी वाक्य रूपांतर

Total questions: 35

Worksheet time: 18mins

Name
Class
Date
1.

ती भिक्षा वाटून टाका (वाक्य प्रकार ओळखा)

a)

आज्ञार्थी

b)

प्रश्नार्थी

c)

उद्गारार्थी

d)

होकारार्थी

2.

स्त्री काय करू शकते तू दाखव

a)

आज्ञार्थी वाक्य

b)

विधानार्थी

c)

होकारार्थी

d)

प्रश्नार्थी

3.

शांतता पाळा.

a)

आज्ञार्थी वाक्य

b)

प्रश्नार्थी

c)

उद्गारार्थी

d)

नकारार्थी

4.

तू एकटीच पुढे जा, मी मागाहून येतो

a)

आज्ञार्थी वाक्य

b)

विधानार्थी

c)

प्रश्नार्थी

d)

नकारार्थी

5.

माझे कष्ट मुळीच वाया जाणार नाही (प्रश्नार्थी बनवा)

a)

माझे कष्ट कसे वाया जातील?

b)

माझे कष्ट वाया जातील?

c)

माझे कष्ट वाया?

6.

या वाचनाचा काही उपयोग नाही (प्रश्नार्थी बनवा)

a)

काय या वाचनाचा उपयोग?

b)

वाचण्याचा उपयोग?

c)

वाचनाचा उपयोग करायचा?

7.

शाब्बास! किती उत्तम गुण मिळवले आहेस परीक्षेत! (विधानार्थी बनवा

a)

परीक्षेत फारच उत्तम गुण मिळवले आहेस.

b)

तू काय करतोस परीक्षेत

c)

परीक्षेत चांगले गुण मिळवून

d)

परीक्षेत चांगले गुण मिळणार नाही

8.

ऒहो! किती सुंदर देखावा आहे हा!(वाक्य प्रकार ओळखा

a)

उद्गारार्थी

b)

आज्ञार्थी

c)

प्रश्नार्थी

d)

विधानार्थी

9.

श्री शांतपणे वाजवू लागला (वाक्य प्रकार ओळखा

a)

विधानार्थी

b)

प्रश्नार्थी

c)

आज्ञार्थी

d)

उद्गारार्थी

10.

आपण कुठे असता कामाला? (वाक्य प्रकार ओळखा

a)

प्रश्नार्थक

b)

विधानार्थी

c)

उद्गारार्थी

d)

होकारार्थी

11.

आपण शांतपणे कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा (वाक्य प्रकार ओळखा

a)

आज्ञार्थी

b)

होकारार्थी

c)

प्रश्नार्थी

d)

उद्गारार्थी

12.

विमान प्रवास कोणाला आवडत नाही (विधानार्थी बनवा

a)

विमान प्रवास सर्वांना आवडतो

b)

विमान प्रवासात काय

c)

सगळ्यांना आवडतो विमानप्रवास

13.

मुलांनी अभ्यास करावा (आज्ञार्थी बनवा

a)

मुलांनो अभ्यास करा

b)

मुले अभ्यास करतात

c)

मुले अभ्यास करतील

d)

बापरे मुले अभ्यास करतात

14.

ती बाग खूप सुंदर आहे (उद्गारार्थी बनवा

a)

किती सुंदर आहे ती बाग!

b)

सुंदर बाग!

c)

बाग आहे सुंदर ती!

d)

छान बाग आहे ती!

15.

डॉक्टर सहा वाजेपर्यंत असतात (प्रश्नार्थक बनवा

a)

डॉक्टर किती वाजेपर्यंत असतात?

b)

कोण डॉक्टर आहे?

c)

डॉक्टर कोणाला म्हणतात?

d)

डॉक्टर काय करतात

16.

मुले लपंडाव खेळत होती (प्रश्नार्थक बनवा

a)

मुले कोणता खेळ खेळत होती?

b)

खेळ कोण खेळत होतं?

c)

खेळ खेळून झाला का,?

d)

तुम्ही अभ्यास केला का?

17.

झाडांना रोज पाणी घालावे (आज्ञार्थी बनवा

a)

झाडांना रोज पाणी घाला

b)

झाडांना रोज पाणी कोण घालतो

c)

कोणाला रोज पाणी घालतो

d)

कोण पाणी घालतो

18.

त्याला रात्रभर झोप आलीच नाही (होकारार्थी बनवा

a)

तो रात्रभर जागत राहिला

b)

रात्रभर झोपलाच नाही

c)

रात्री झोप घेतली नाही

d)

झोप आलीच नाही

19.

ती खूप खुश झाली (उद्गारार्थी बनवा

a)

किती खुश झाली ती!

b)

कोण खूप झालं

c)

कोणाला राग आला

d)

किती खूष झाला

20.

त्याला खूप आनंद झाला (नकारार्थी बनवा

a)

त्याला दुःख झाले नाही.

b)

सुखी कोण झाला

c)

आनंदी झाला

d)

रडायला लागला

21.

मुली वर्गात खेळतात.

a)

विधानार्थी

b)

प्रश्नार्थी

c)

उद्गारार्थी

d)

आज्ञार्थी

22.

तुझा अभ्यास कधी होणार?

a)

प्रश्नार्थी

b)

विधानार्थी

c)

मुलगा राहते

d)

उद्गारार्थी

23.

सर्वजण अभ्यास करा.

a)

प्रश्नार्थी

b)

विधानार्थी

c)

उद्गारार्थी

d)

आज्ञार्थी

24.

बापरे! केवढा मोठा विंचू!

a)

आज्ञार्थी

b)

प्रश्नार्थी

c)

उद्गारार्थी

d)

विधानार्थी

25.

आई ग! किती मोठी जखम ही!

a)

प्रश्नार्थी

b)

उद्गारार्थी

c)

विधानार्थी

d)

आज्ञार्थी

26.

शाळेला उशीर होत आहे.

a)

प्रश्नार्थी

b)

आज्ञार्थी

c)

विधानार्थी

d)

मराठी

27.

बापरे! केवढा मोठा साप!

a)

प्रश्नार्थी

b)

विधानार्थी

c)

आज्ञार्थी

d)

उद्गारार्थी

28.

सर्वजण जेवायला बसा.

a)

प्रश्नार्थी

b)

उद्गारार्थी

c)

उद्गारार्थी

d)

विधानार्थी

29.

तु कोणाकडे जातोस?

a)

विधानार्थी

b)

प्रश्नार्थी

c)

आज्ञार्थी

d)

उद्गारार्थी

30.

मी अभ्यास करेन.

a)

विधानार्थी

b)

प्रश्नार्थी

c)

आज्ञार्थी

d)

उद्गारार्थी

31.

चित्रपट सर्वजण पाहतात.

a)

प्रश्नार्थी

b)

उद्गारार्थी

c)

विधानार्थी

d)

आज्ञार्थी

32.

गृहपाठ पूर्ण करा.

a)

प्रश्नार्थी

b)

विधानार्थी

c)

आज्ञार्थी

d)

कुठे घरात

33.

तू शाळेला कधी जातो?

a)

विधानार्थी

b)

प्रश्नार्थी

c)

आज्ञार्थी

d)

उद्गारार्थी

34.

तुमची परीक्षा संपली का?

a)

प्रश्नार्थी

b)

आज्ञार्थी

c)

विरुद्धार्थी

d)

विधानार्थी

35.

सगळेजण जेवायला या.

a)

विधानार्थी

b)

आज्ञार्थी

c)

प्रश्नार्थी

d)

पोरगा राहते