Font size
Worksheetsचांदज जीएस प्रश्नमंजुषा
Total questions: 20
Worksheet time: 20mins
खालील जाहिरातीत सुवर्ण हा शब्द कोणत्या अर्थाने आला आहे
धातू
परिसर
चांगली
सहल
पुढील वाक्यात योग्य सर्वनाम वापरा
थंडीने ........कुडकुडत होता
त्याला
तो
त्यांचे
त्याने
खालील वाक्यातील क्रियापद ओळखा
बोलका शाम आज गप्प होता
बोलका
शाम
गप्प
होता
योग्य विशेषणाचा वापर करा
........ वारा
मुसळधार
सोसाट्याचा
धो धो
सरसर
चुकीची वाक्यरचना ओळखा
गणेश शाळेत गेला
राजुने दप्तर आणले
राणी गवत काढतो
स्वरा सुंदर लिहिते
चुकीची जोडी ओळखा
शिक्षक = शिक्षिका
भाऊ = बहीण
काका= काकू
मामा = काका
पाणी सोडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ पर्यायातून शोधा
पाणी ओतून देणे
पाणी सांडणे
खूप रडणे
त्याग करणे
मोबाईल या इंग्रजी शब्दाचा मराठी पर्यायी शब्द कोणता
संगणक
भ्रमणध्वनी
प्रक्षेपक
दूरध्वनी
चुकीची जोडी ओळखा
साप= बीळ
पक्षी = घरटे
सिंह = गुहा
मधमाशी = जाळे
महर्षी ही पदवी खालीलपैकी कोणाला मिळालेली आहे
ज्योतिराव फुले
विठ्ठल उमप
धोंडो केशव कर्वे
भाऊराव पाटील
गटात न बसणारा पर्याय निवडा
चौरस
चौकोन
आयात
त्रिकोण
सोडवा
१५+२३+१०=
(a)
१०,००० x १०० x ० =
(a)
प्रजा या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधा
राजा
राणी
लोक
राजपुत्र
Rearrange the words and make meaningful sentence
Pratap milk drinks a glass of.
(a)
पुढीलपैकी कोणता जिल्हा सोलापूर जिल्ह्याच्या सीमेला लागून नाही
पुणे
सातारा
अहमदनगर
कोल्हापूर
सूर्यमालेत पुढीलपैकी कोणता ग्रह नाही
सोम
मंगळ
बुध
गुरु
राधाबाई राजुची आजी आहे श्याम राधाबाई चा मुलगा आहे तर राजू शाम चा कोण आहे
नातू
मुलगा
वडील
आजोबा
दुपारी दोन वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यात कोणता कोण होईल
लघुकोन
विशाल कोन
काटकोन
मोठा कोन
सन 2000 या वर्षा मध्ये एकूण किती दिवस होते
365
366
380
360
