wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

सहकार:- विषयज्ञान चाचणी 13 - निर्मिती:- प्रा. कोतवाल एस. बी.

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

१. आर्थिक व्यवहाराची नोंद करण्यासाठी जी पुस्तके ठेवली जातात त्यांना ..........म्हणतात.

a)

आवक पुस्तके

b)

मालसाठा पुस्तके

c)

हिशेब पुस्तके

2.

२. सभासद नोंदणी पुस्तक नमुना ......... प्रमाणे ठेवणे आवश्यक असते.

a)

‘ओ’

b)

‘आय’

c)

‘न'

3.

३. सहकारी संस्थेला बाहेरील व्यक्तीकडून आलेल्या पत्रांची नोंद...........नोंदवहीत केली जाते.

a)

आवक

b)

जावक

c)

डेड स्टॉक

4.

४. सहकारी संस्थांचा लेखापरीक्षक अहवाल ........ तयार करतो.

a)

चिटणीस

b)

निबंधक

c)

अंकेक्षक

5.

५. हिशोब तपासणी नंतर अंकेक्षक सहकारी संस्थेला ...........देण्याची शिफारस करतो.

a)

शिफारसपत्र

b)

तपासणी वर्ग

c)

पारितोषिक

6.

६. ............... हे सहकारी संस्थेचे वैधानिक पुस्तक आहे

a)

लाभांश नोंद पुस्तक

b)

भाग नोंद पुस्तक

c)

रोकडवही

7.

७. सहकारी संस्थेचे आर्थिक वर्ष.............पासून सुरू होते.

a)

१ जानेवारी

b)

१ एप्रिल

c)

१ जून

8.

८. ............... अंकेक्षण हे ऐच्छिक असते.

a)

वैधानिक

b)

अंतर्गत

c)

सरकारी

9.

९. वेळोवेळी केल्या जाणाऱ्या लेखापरीक्षणास..........लेखापरीक्षण असे म्हणतात.

a)

नैमित्तिक

b)

निरंतर

c)

अपवादात्मक

10.

१०. ५० ते ५९ गुण प्राप्त करणाऱ्या संस्थेला............. अंकेक्षण वर्ग दिला जातो.

a)

‘अ’

b)

‘ब’

c)

‘क’