Worksheetsसर्वनाम grade 3-2nd lang
Total questions: 10
Worksheet time: 5mins
प्रश्न. खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा
तिने चंदाला विचारले.
चंदाला
तिने
विचारले.
ती खुश झाली.
झाली.
खुश
ती
त्याला चिडवायला सुरवात केली.
त्याला
केली.
चिडवायला
आम्ही मैदानावर खेळतो.
खेळतो.
मैदानावर
आम्ही
तू उद्या येणार का?
तू
उद्या
का
मी टोपीचे गोंडे कापले.
टोपीचे
मी
गोंडे
तो इतर फुलापाखरांना हसायचा.
तो
इतर
फुलापाखरांना
ती छान चित्र काढते
चित्र
ती
छान
गोंडे मला आवडत होते.
गोंडे
आवडत
मला
तो चमेलीच्या फुलांवर बसला.
तो
बसला.
चमेलीच्या
