Worksheetsऊर्जा पर्याय निवडा
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
लेखकाची मुंबईतील शाळा कोणती
a)
प्रबोधन विद्यालय
b)
प्राज्ञ विद्यालय
c)
गिरगावातील युनियन हायस्कूल
2.
लेखकावर आपुलकीने संस्कार करणारे कोण
a)
भावे सर जोशी सर शिर्के सर
b)
त्यांचे भाऊ बहिणी
c)
त्यांचे मित्र मैत्रिणी
3.
यांच्यावर त्यांचे विशेष ऋण होते
a)
मित्र-मैत्रिणी
b)
भाऊ बहिणी
c)
आई आणि मामा
4.
लेखकाचे मुळगाव कुठे होते
a)
मुंबईमध्ये
b)
गिरगाव मध्ये
c)
दक्षिण गोव्यातील माशेल
5.
लेखकाला पुसटश्या आठवणी येत होत्या
a)
शाळेतल्या
b)
लहानपणीच्या
c)
मैदानावर व पिंपळ कट्ट्यावरच्या
6.
खेत वाडी कुठे आहे
a)
गिरगाव
b)
मा सेल
c)
मुंबई
7.
लेखक राहत असलेले निवास कोणते
a)
सदन
b)
सदनिका
c)
मालती निवास
8.
लेखकाला अनवाणीच राहावं लागलं
a)
दहा वर्षापर्यंत
b)
अकरा वर्षापर्यंत
c)
बाराव्या वर्षापर्यंत
9.
शाळेची हायस्कूलची प्रवेश फी किती होती
a)
हजार रुपये
b)
पाचशे रुपये
c)
एकवीस रूपये
10.
अखेर लेखकाला प्रवेश मिळाला
a)
कॉलेजमध्ये
b)
विद्यालयांमध्ये
c)
युनियन हायस्कूलमध्ये
100 %
