wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

सहकार: विषयज्ञान चाचणी १४. निर्मिती - प्रा. कोतवाल एस बी.

Total questions: 20

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

१. संचालक हे सभासदांचे ................असतात.

a)

सावकार

b)

प्रतिनिधी

c)

नोकर

2.

२. सहकार आयुक्त व निबंधक .......... स्तरावर कार्य करतात.

a)

तालुका

b)

राज्य

c)

जिल्हा

3.

३. सहकारी संस्थेचे भांडवल उभारणीचे प्रमुख वित्तीय साधन............ होय.

a)

प्रवेश शुल्क

b)

अनुदान व मदत

c)

भाग भांडवल

4.

४. निर्णायक मताचा अधिकार केवळ ..............वापरू शकतो.

a)

सचिव

b)

चिटणीस

c)

अध्यक्ष

5.

५. सहकार आयुक्त व निबंधक हा .......... प्रशासकीय अधिकारी असावा.

a)

मवाळ

b)

कठोर

c)

अकार्यक्षम

6.

६. सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर................ महिन्यांच्या आत पहिली साधारण मंडळाची सभा बोलावण्यात आली पाहिजे.

a)

तीन

b)

दोन

c)

चार

7.

७. केवळ प्रवेश फी भरून सभासद म्हणून दाखल झालेली व्यक्ती...............सभासद होय.

a)

सहयोगी

b)

क्रियाशील

c)

नाममात्र

8.

८. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा कधी अस्तित्वात आला.

a)

१९१२

b)

१९६०

c)

१९०४

9.

९. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना सहकारी संस्थेच्या सर्व सभासदांना किमान ...........दिवस अगोदर दिलीच पाहिजे.

a)

१४

b)

२१

c)

10.

१०. अर्ज मिळाल्यापासून ...........महिन्यांच्या आत सभासदत्वाचा निर्णय घेतला पाहिजे.

a)

सहा

b)

एक

c)

तीन

11.

११. सहकारी संस्थां करिता ..........कडून सहकार आयुक्त व निबंधकाची नेमणूक करण्यात येते.

a)

केंद्र शासन

b)

स्थानिक स्वराज्य संस्था

c)

राज्य शासन

12.

१२. सहकारी संस्थेचे आर्थिक वर्ष .............रोजी संपते.

a)

३० जून

b)

३१ मार्च

c)

३१ डिसेंबर

13.

१३. सभासद नोंदणी पुस्तक नमुना ............प्रमाणे ठेवणे आवश्यक असते.

a)

b)

आय

c)

14.

१४. ............ सभासदांसाठी १८ वर्षे वय असण्याची अट विचारात घेतली जात नाही.

a)

महिला

b)

मागासवर्गीय

c)

विद्यार्थी

15.

१५. सहाय्यक निबंधकाची नेमणूक ..............स्तरावर होते.

a)

तालुका

b)

विभागीय

c)

राज्य

16.

१६. सहकारी संस्थेचा पत्रव्यवहार करणारा व्यक्ती........ होय.

a)

अंकेक्षक

b)

चिटणीस

c)

अध्यक्ष

17.

१७ .......... हे भांडवल उभारणीचे बाह्य साधन आहे.

a)

कर्जरोखे

b)

भाग

c)

राखीव निधी

18.

१८. भारतातील पहिला सहकारी संस्था कायदा ......... साली संमत करण्यात आला.

a)

1912

b)

1925

c)

1904

19.

१९. सभेतील कामकाजाची नोंद ...............ठेवली जाते.

a)

इतिवृत्त पुस्तकात

b)

कार्यक्रम पत्रिकेत

c)

सभासद नोंदणी पुस्तकात

20.

२०. सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी किमान ..........सभासद आवश्यक असतात.

a)

दहा

b)

वीस

c)

दोन