Font size
Worksheetsचांदज जीएस प्रश्नमंजुषा
Total questions: 20
Worksheet time: 11mins
महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता
वाघ
सिंह
हत्ती
शेकरू खार
महाराष्ट्रातील सर्वात शेवटी निर्माण झालेला जिल्हा कोणता
पालघर
ठाणे
पुणे
गोंदिया
कोणत्या शहराला विद्येचे माहेरघर म्हणतात
पुणे
मुंबई
सोलापूर
कोल्हापूर
प्रौढ व्यक्तीच्या शरीरात किती हाडे असतात
205
206
210
212
पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे
भीमा
गोदावरी
गंगा
कृष्णा
गटात न बसणारा पर्याय निवडा
हृदय
मेंदू
यकृत
डोळे
नेहाला मावळतीचा सूर्य तिच्या घराच्या पाठी मागच्या दिशेला दिसतो तर नेहाच्या घराच्या दरवाजा कोणत्या दिशेला आहे
पश्चिम
दक्षिण
उत्तर
पूर्व
राजूने घड्याळात प्रथम पाहिले तेव्हा मिनिट काटा 12 वर होता नंतर पाहिल्यानंतर मिनिट काटा 6 वर आला होता तर मिनिट काठाने किती अंतर कापले होते
15मिनिटे
30 मिनिटे
45 मिनिटे
60 मिनिटे
26 जानेवारी रोजी रविवार होता तर 12 जानेवारी ला कोणता वार असेल
रविवार
सोमवार
मंगळवार
बुधवार
खालीलपैकी कोणता अन्नपदार्थ सोलापूर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे
सांबर भात
तांबडा पांढरा रस्सा
मांडे
शेंगदाणा चटणी
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कधी असतो
17 सप्टेंबर
18 सप्टेंबर
15 सप्टेंबर
14 सप्टेंबर
सायकल ला विमान म्हणले विमानाला जहाज म्हणले तर आकाशात कोण उडते
सायकल
विमान
जहाज
कोणी नाही
पाढा पूर्ण करा 18 पंचे...
80
90
100
105
दोन बाजू ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी पुढीलपैकी कोणता भैमिती आकार तयार होतो
कोण
किरण
वर्तुळ
चौकोन
सोडवा
45+65-10+100=
200
210
220
190
वीस रुपये डझन प्रमाणे राजूने साडे तीन डझन केळी विकत घेतली तर राजुने किती रुपये ची केळी विकत घेतली
60
80
75
70
Arrange the word and make meaningful sentence
Pratap, his ,homework ,doing
Pratap doing his homework
Pratap doing homework his
his homework Pratap doing
Homework doing his Pratap
Odd man out from given alternatives
Clever
Brave
Big
buy
fill in the blanks using proper alphabet from given below
No.. e
a
m
s
k
Write the spelling of 'रांझणी'
(a)
