Worksheetsकोणाला काय हवे?
Total questions: 10
Worksheet time: 2mins
Name
Class
Date
1.
प्रश्न 1. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
1. कावळ्याला काय हवे?
a)
मातीचे घर
b)
मेणाचे घर
c)
सिमेंटचे घर
2.
2. बाळू कशासाठी रडत आहे?
a)
चॉकलेटसाठी
b)
पैशासाठी
c)
अभ्यासासाठी
3.
बेडकाला काय हवे?
a)
तेलाचा घाणा
b)
लोण्याच्या गोळा
c)
पावसाची सर
4.
प्रश्न 2. खालील शब्दांचे वचन बदला.
1. घर
a)
घरे
b)
घरा
c)
घरी
5.
प्रश्न 2. खालील शब्दांचे वचन बदला.
सर -
a)
सरे
b)
सरी
c)
स-या
6.
3. दाणे -
a)
दाण्या
b)
दाण
c)
दाणा
7.
प्रश्न 4. योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा.
1.चिमणी टिपते --------- दाणा
a)
तांदळाचा
b)
गव्हाचा
c)
मोत्याचा
8.
प्रश्न 4. योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा.
2.चॉकलेट साठी रडतो ---------
a)
वाळू
b)
बाळू
c)
काळू
9.
प्रश्न 4. कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा.
उंदीर शोधतो ------- घाणा
a)
तेलाचा
b)
मेणाचा
c)
पेरूचा
10.
प्रश्न 4. कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा.
बेडकाला हवी -------- सर
a)
ऊसाची
b)
दची
c)
पावसाची
100 %
