wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Session 17

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

कोणत्या शब्दांमध्ये 'ध' हे अक्षर नाही ?

Identify the words which do not contain letter'ध'

a)

धन

b)

भटजी

c)

धागा

d)

धनुष्य

2.

दिलेल्या चित्रांपैकी कोणत्या चित्रांची नावे ' भ ' ने सुरु होत नाही?

Tick the objects which do not begin with Marathi letter ' भ '.

a)
b)
c)
3.

दिलेले चित्र ________ चे आहे ?

This is an image of a ___________________.

a)

धोबी

b)

भटजी

c)

भोवरा

d)

धूळ

4.

या चित्राचे नाव -------------- ने सुरु होते?

Which letter does the name of the given object begin with?

a)

b)

c)

d)

5.

'धबधबा' या शब्दामध्ये 'भ ' हे अक्षर आले आहे का ?

Does the letter 'भ' appear in the word 'धबधबा' ?

a)

नाही

b)

हो

6.

दिलेले चित्र ________ चे आहे ?

This is an image of a ___________________.

a)

धनुष्य

b)

भट्टी

c)

भाकरी

d)

भाला

7.

एक दिवस झाडाजवळ कोण आला?

One day who came to tree?

a)

सेवक

b)

साप

c)

कावळा

d)

राणी

8.

कावळ्याने काय चोरले?

What did crow stole?

a)

अंडी

b)

झाड

c)

घरटे

d)

हार

9.

सापाला कोणी मारले ?

Who beat the snake ?

a)

सेवकांनी

b)

कावळ्याने

c)

राणीने

d)

राजाने

10.

खाली दिलेल्या चित्रांपैकी कोणत्या चित्रांची नावे 'ध' ने सुरु हॊत आहेत.


Tick the objects which begin with Marathi letter 'ध'

a)
b)
c)
d)