NEW
Font size
WorksheetsMarathi quiz 8( Ls 6 and 8)
Total questions: 15
Worksheet time: 8mins
मराठीत अर्थ लिहा.
cloth bag
कागदी पिशवी
कापडी पिशवी
भाजीची पिशवी
कोणतेच नाही
मराठीत अर्थ लिहा.
wood apple.
सफरचंद
किवी
कवठ
मराठीत अर्थ लिहा.
accident.
अचानक
अपघात
अनेक
मराठीत अर्थ लिहा.
crack.
तडा
तोडणे
गोंधळणे
रिकाम्या जागा भरा.
१. मी झाडाला ______ घालतो.
माती
खत
पाणी
रिकाम्या जागा भरा.
२. हा वेगळाच ______ दिसतो.
प्रकार
पक्षी
चेंडू
उत्तरे सांगा.
१.कवठ हे काय आहे ?
झाड
फुल
फळ
उत्तरे सांगा.
२ .कोणत्या पिशवीचा वापर करू नये ?
कागदी
कापडी
प्ल्यास्टीक
उत्तरे सांगा.
३. मुलाच्या हातातील शर्ट चा रंग कोणता आहे ?
निळा
हिरवा
लाल
उत्तरे सांगा.
४.रेल्वे कशावरून धावते ?
रस्त्यावरून
पुलावरून
रेल्वे रुळावरून
चूक की बरोबर ते सांगा.
१.रेल्वे रुळाला तडा जाऊन रूळ तुटला होता.
बरोबर
चूक
चूक की बरोबर ते सांगा.
२.एका मुलाने निळ्या रंगाचा शर्ट हातात धरून हलवला.
बरोबर
चूक
चूक की बरोबर ते सांगा.
३. काका झाड लावत आहेत.
चूक
बरोबर
कोण कोणास म्हणाले ते सांगा.
१. हा वेगळाच चेंडू दिसतो.
मुलगी मुलास
मुलगा मुलीस
आई मुलास
कोण कोणास म्हणाले ते सांगा.
२. तू कुठे चाललीस?
आई मुलास
आजी मुलीस
मुलगी आजीस
