wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

सामान्य ज्ञान

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

१. W.H.O. चे संपूर्ण नाव काय?

a)

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन

b)

वाईड हेल्थ ऑर्गनायझेशन

c)

वर्ल्ड हॉस्पिटल ऑर्गनायझेशन

d)

वर्ल्ड हेल्थ ऑप्शन

2.

२. शिखर शिंगणापूर हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?

a)

पुणे

b)

सातारा

c)

सांगली

d)

कोल्हापूर

3.

३. गेटवे ऑफ इंडिया खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

a)

दिल्ली

b)

मुंबई

c)

चेन्नई

d)

कोलकत्ता

4.

४. विधानसभा कोण बरखास्त करू शकतो?

a)

पंतप्रधान

b)

राष्ट्रपती

c)

मुख्यमंत्री

d)

राज्यपाल

5.

५. दुधाचे दही होणे यास कोणता बदल म्हणतात?

a)

भौतिक

b)

रासायनिक

c)

नैसर्गिक

d)

यापैकी नाही

6.

६. चासकमान प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

a)

सांगली

b)

नांदेड

c)

नाशिक

d)

पुणे

7.

७. अक्षर या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता?

a)

निरक्षर

b)

साक्षर

c)

शब्द

d)

क्षर

8.

८. नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण?

a)

आचार्य अत्रे

b)

वि. वा. शिरवाडकर

c)

पु ल देशपांडे

d)

विजय तेंडुलकर

9.

९. भारतीय राज्य घटनेतील कलम 370 हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे?

a)

पंजाब

b)

राजस्थान

c)

जम्मू काश्मीर

d)

महाराष्ट्र

10.

१०. आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

a)

12 मार्च

b)

15 ऑगस्ट

c)

8 मार्च

d)

5 सप्टेंबर