Font size
Worksheetsचांदज जी एस प्रश्नमंजुषा
Total questions: 20
Worksheet time: 15mins
अनिताचे बाबा सीमाचे मामा आहेत तर सीमाची आई अनिता ची कोण
मावशी
आत्या
काकी
मामी
21 सप्टेंबर 2020 रोजी नेहाचा पंधरावा वाढदिवस आहे तर नेहाचा सातवा वाढदिवस कधी झाला होता
21 सप्टेंबर 2004
21 सप्टेंबर 2005
21 सप्टेंबर 2006
21 सप्टेंबर 2007
स्वराला लंगडी व खो-खो ,राणीला कबड्डी व खो-खो ,रेखाला खोखो व कबड्डी हे खेळ आवडतात तर तर खोखो हा खेळ कोणाला आवडतो
राणीला
स्वराला
रेखाला
सर्वांना
पुढीलपैकी कोणती भौमितीक आकृती एकाच दिशेला अमर्याद वाढते
रेषाखंड
रेषा
किरण
बिंदू
एका त्रिकोणातील दोन कोनांच्या मापांची बेरीज 130 ° आहे तर उरलेला कोण कोणत्या प्रकाराचा असेल
लघुकोन
विशाल कोन
काटकोन
मेहंदी कोण
एका आयताची परिमिती 24 सेंटीमीटर आहे व आयताची लांबी रुंदीच्या दुप्पट आहे तर आयताची लांबी किती
4 सेंटीमीटर
6 सेंटीमीटर
8 सेंटीमीटर
10 सेंटीमीटर
दिलेल्या आकृतीतील कोणाची संख्या किती
4
5
6
7
दिलेल्या आकृतीतील फक्त त्रिकोणात असणारी संख्या कोणती
4
9
3
5
मराठी कवी कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव काय
विष्णू वामन शिरवाडकर
त्र्यंबक बापू ठोंबरे
प्रल्हाद केशव अत्रे
विष्णू वामन दामले
सोलापूर जिल्ह्यातील संगम या ठिकाणी कोणत्या दोन नद्यांचा संगम झालेला आहे
भीमा- कृष्णा
भीमा -चंद्रभागा
भीमा -इंद्रायणी
नीरा-भीमा
महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात तयार झाला
पुणे
कोल्हापूर
अहमदनगर
सोलापूर
राजू जुलै महिन्यात शाळेला जाताना सोबत खालीलपैकी कोणती वस्तू घेऊन जाईल
छत्री
पंखा
स्वेटर
सनकोट
'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' ही गर्जना कोणी केली
महात्मा गांधी
पंडित जवाहरलाल नेहरू
लोकमान्य टिळक
सरदार वल्लभाई पटेल
कटाक्ष टाकने' वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून शोधा
दुर्लक्ष करणे
रागावणे
जवळ बोलावणे
लक्ष देणे
प्रतापने दुकानातून दहा हजार रुपये ची खरेदी केली व दुकानदाराने त्याला शेकडा दहा टक्के सूट दिली तर प्रतापला दुकानदाराला किती रुपये द्यावे लागतील
९०००
९९९०
९९८०
११००
1 ते 99 अंकातील मध्य संख्या कोणती
५०
४९
५१
१००
arrange alphabets and make meaningful word
E, t, d, i , c, o, a, n, u
(a)
What are you doing
Chose proper punctuation mark for above sentence
¿
!
?
,
Which is the tenth number alphabets in alphabetical order
J
H
K
G
खालीलपैकी कोण बडोदा संस्थानाचे राजे होते
शाहू महाराज
संभाजी महाराज
सयाजीराव गायकवाड
अहिल्याबाई होळकर
