Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

प्रभात

Total questions: 15

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

प्रभात कवितेचे कवी

a)

किशोर बळी

b)

जगदीश खेबुडकर

c)

महेश तेंडुलकर

2.

सुंदर जग .....

a)

माणसांचे

b)

फुला पाखरांचे

c)

मुलांचे

3.

पसरणारा सुवास .....

a)

मिठाईचा

b)

फुलांचा

c)

आपुलकीचा

4.

पायाभरणी कशाची

a)

घराची

b)

शाळेची

c)

अस्तित्वाची

5.

प्रयोगशाळा कशाची

a)

रसायनांची

b)

कामांची

c)

व्यक्तित्वाची

6.

विचारधारा कुठे वाहते

a)

समुद्रात

b)

नदीत

c)

नसानसांत ,रगारगांत

7.

प्रगतीची नव परिभाषा

a)

नवीन स्वप्ने , नवीन आशा

b)

शिक्षण

c)

मोठ्या पदावर पोहोचणे

8.

प्रतिभेची प्रभात कुठे आहे

a)

प्रयोगशाळेत

b)

बागेत

c)

कलागुणांच्या क्षितिजावरती

9.

देशाला उन्नत कसे बनवायचे

a)

शिकून

b)

परिश्रमाने ,अभ्यासाने

c)

काम करुन

10.

मानवतेच्या युगात कसे जायचे

a)

मिटवून सारे भेद

b)

एकमेकांना सांभाळून

c)

एकमेकांना आधार देऊन

11.

गुरुजनांची अमुल्य शिकवण

a)

स्पर्धेच्या युगात

b)

कलियुगात

c)

खेळात

12.

ज्ञानाचे तेज कुठे पसरले आहे

a)

नव्या युगाच्या नभात

b)

आकाशात

c)

जमिनीवर

13.

अमुल्य शिकवण कोणाची....

a)

गुरुजनांची

b)

आईवडिलांची

c)

मित्रांची

14.

अमूल्य शिकवण देणारे

a)

गुरुजन

b)

आईवडिल

c)

शाळा

15.

प्रभात यमक शब्द ओळखा.

a)

युगात

b)

सुंदर

c)

मनोहर

Similar Resources on Wayground