NEW
Font size
Worksheetsचांदज जी एस प्रश्नमंजुषा
Total questions: 20
Worksheet time: 15mins
180 फुलांचे तीन समान हार केले असता प्रत्येक हारामध्ये किती फुले येथील
६०
५०
७०
८०
दाराच्या फटीतून हात येणाऱ्या प्रकाशाला काय म्हणतात
कवडसा
काळोख
मृगजळ
धूर
सर्वात मोठी सम मूळ संख्या कोणती
२
६
८
१००
नेहाने1260 रुपये ला सायकल विकत घेतली व 520 रुपये नफा कमवून सायकल विकली तर नेहाने सायकल किती रुपयाला विकली
1280
1780
1680
1880
तापमापी मध्ये कोणता धातू वापरतात
पारा
जस्त
सोने
चांदी
पाणी किती तापमानाला गोठते
100°
50°
120°
0°
जर रामाला कृष्ण म्हटले कृष्णाला अर्जुन म्हटले अर्जुनाला लक्ष्मण म्हटले तर रावणाचा वध कोणी केला
रामाने
कृष्णाने
लक्ष्मणाने
स्वतः
आपल्या सूर्यमालेत एकूण ग्रह किती आहेत
8
9
7
10
दिपावली हा सण पुढीलपैकी कोणत्या मराठी महिन्यात येतो
अश्विन
कार्तिक
माघ
फाल्गुन
सोडवा 77+22-(18-9)=
80
90
101
105
गटात न बसणारा पर्याय निवडा
आवळा
पेरू
सफरचंद
जांभूळ
पाच किलो तांदूळ एका पिशवीत बसतात तर पाच किलो कापूस किती पिशवीत बसेल
4
2
3
निश्चित नाही
एका कार्यक्रमात 500 लोक सहभागी होते सर्वांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला एका पुष्पगुच्छ 12 गुलाबांची फुले होते तर सर्व पुष्पगुच्छ मिळून किती फुले होती
5200
6000
7000
6800
मर्यादित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून शोधा
अमर्यादित
पुष्कर
थोडे
जास्त
एका चौरस आकृती बागेला एकेरी कुंपण करण्यासाठी 600 मिटर तार लागली तर कुंपणाची लांबी किती
150 मीटर
200 मीटर
300 मीटर
150 मीटर
Oh no! it's not good .
which punctuation mark is required for above sentence
'
?
-
"
In a calendar year October is ......
month
ninth
10th
eleventh
12th
Wish you many happy returns of the day
this messages about new year
the message is happy journey
the message is about birthday
the messages about wedding
The ball is ......the table .
use correct preposition
In
Near
Of
among
प्र के अत्रे या मराठी लेखकाचे पूर्ण नाव काय
प्रल्हाद केशव अत्रे
प्रताप केशव अत्रे
प्रशांत केशव अत्रे
प्रमोद केशव अत्रे
