wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

वाक्याचे प्रकार ओळखा ( वाक्यरूपांतर )

Total questions: 20

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

दोर कापले म्हणजे आभाळ कोसळले नाही

a)

उद्गारार्थी

b)

नकारार्थी

c)

होकारार्थी

2.

मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो

a)

विधानार्थी

b)

उद्गारार्थी

c)

आज्ञार्थी

3.

आता हा कोणता दादा बरं?

a)

प्रश्नार्थी वाक्य

b)

उद्गारार्थी

c)

नकारार्थी

4.

समोर चालणारा वनमजुर अचानक थबकला

a)

विधानार्थी

b)

उद्गारार्थी

c)

आज्ञार्थी

5.

ताज महाल खूप सुंदर आहे

a)

विधानार्थी

b)

उद्गारार्थी

c)

होकारार्थी

6.

तुझ्या भेटीने खूप आनंद झाला

a)

नकारार्थी

b)

होकारार्थी

c)

विधानार्थी

7.

ते काम खूप मोठे आहे

a)

उद्गारार्थी

b)

प्रश्नार्थी

c)

विधानार्थी

8.

अरे ! अर्थाचा अनर्थ नाही का होणार !

a)

विधानार्थी

b)

प्रश्नार्थी

c)

उद्गारार्थी

9.

पांढरा रंग कोणाला आवडत नाही ?

a)

विधानार्थी

b)

आज्ञार्थी

c)

प्रश्नार्थी

10.

सुट्टीत भरपूर वाचन करा

a)

प्रश्नार्थी

b)

उद्गारार्थी

c)

आज्ञार्थक

11.

मावशी, तुम्ही कुठे राहता ?

a)

प्रश्नार्थक

b)

उद्गार अर्थ

c)

होकारार्थी

12.

मला बाहेर जाणे आवडत नाही

a)

होकारार्थी

b)

विधानार्थी

c)

नकारार्थी

13.

अरे, माझा आवाका कथेपेक्षा फार मोठा !

a)

प्रश्नार्थी

b)

आज्ञार्थी

c)

उद्गारार्थी

14.

मी कालच बालनाट्य बघितलं

a)

उद्गारार्थी

b)

प्रश्नार्थी

c)

विधानार्थी

15.

आम्ही तुला कधीच सोडून जाणार नाही

a)

प्रश्नार्थी

b)

विधानार्थी

c)

नकारार्थी

16.

झाडांना पाणी घाला

a)

विधानार्थी

b)

आज्ञार्थक

c)

प्रश्नार्थक

17.

तुझं वर्ष कसं वाया जाईल ?

a)

विधानार्थी

b)

प्रश्नार्थी

c)

उद्गारार्थी

18.

स्टेशन इथून खूप दूर आहे

a)

विधानार्थी

b)

प्रश्नार्थी

c)

उद्गारार्थी

19.

तू चित्र काढ

a)

विधानार्थी

b)

प्रश्नार्थी

c)

आज्ञार्थक

20.

ही कल्पना चांगली आहे

a)

विधानार्थी

b)

उद्गारार्थी

c)

प्रश्नार्थी