NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsइतिहास नागरिक शास्त्र
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
माणसातील कलागुणांचा विकास कोणत्या गोष्टींमुळे होतो
a)
समाज
b)
देश
c)
लोक
d)
गाव
2.
भूर्ज वृक्ष कोठे आढळतो
a)
महाराष्ट्र
b)
काश्मीर
c)
कोकण
d)
राजस्थान
3.
खैबर व बोलण या खिंडीमधून जाणारा खुष्कीचा व्यापारी मार्ग कोणत्या पर्वतातून जातो .
a)
हिंदकुश
b)
सह्याद्री
c)
हिमालय
d)
माथेरान
4.
कोणते भौतिक साधन नाही
a)
गुहा
b)
लेणी
c)
चर्च
d)
जैन साहित्य
5.
भूर्ज वृक्ष कोठे आढळतो
a)
महाराष्ट्र
b)
काश्मीर
c)
कोकण
d)
राजस्थान
6.
हडप्पा संस्कृतीचे मुख्य कोणती पिके घेत?
a)
गहू ,सातू
b)
बाजरी
c)
मका
d)
ऊस
7.
चार वेदांच्या ग्रंथांना काय म्हणत ?
a)
वेद
b)
संहिता
c)
शास्त्र
d)
श्रुती
8.
वेद एकूण किती आहेत ?
a)
तीन
b)
दोन
c)
चार
d)
पाच
9.
वेदकाळातील घरे कशी होती ?
a)
मातीची ,कुडाची
b)
सिमेंटची
c)
विटांची
d)
लाकडाची
10.
गोधुम म्हणजे काय ?
a)
तांदूळ
b)
सातू
c)
गहू
d)
मका
Reset
