Worksheetsव्दिगू समास
Total questions: 7
Worksheet time: 3mins
Name
Class
Date
1.
यात कोणता व्दिगू समास आहे
a)
पंचारती
b)
आई-बाबा
c)
भाजीपाला
d)
None of the above
2.
ज्या समासातील पहिला पद संख्यावाचक असते त्याला ____________ म्हणते.
a)
इतरेतर समास
b)
अव्ययीभाव समास
c)
व्दिगू समास
d)
तत्पुरुष समास
3.
चौकटी चा विग्रह करा
a)
चार कोटींचे समूह
b)
चोकटी चा समूह
c)
चार कोटींचे समूह
d)
Non of above
4.
ज्या समासातील पहिला पद प्रधान असतात त्याला ______________ म्हणते
a)
द्वन्व्द समास
b)
द्विगु समास
c)
अव्ययीभाव समास
d)
तत्पुरुष समास
5.
पंचवटी या शब्दाचा समास ओळखा
a)
समाहार द्वंद्व समास
b)
अव्ययीभाव समास
c)
इतरेतर समास
d)
द्विगु समास
6.
खाली दिलेल्या option पैकी द्विगु समास नाही
a)
नवरात्री
b)
दशानं
c)
प्रतिसप्ताह
d)
षटकोन
7.
अव्ययीभाव समासात _________ पद प्रधान असतात.
a)
पहिला
b)
दुसरा
c)
दोन्ही
d)
कोणताही नाही
100 %
