wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी. वर्ग 8 वी. पाठ इंच इंच लढवू

Total questions: 10

Worksheet time: 9mins

Name
Class
Date
1.

सत्यनदा कोठे व कोणते काम करीत असत.

a)

ऑस्ट्रियात एका बांधकाम कंपनीत क्लार्क म्हणून काम करीत असत

b)

ऑस्ट्रियात एका बांधकाम कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करीत असत

c)

ऑस्ट्रियात एका शाळेत क्लार्क म्हणून काम काम करत असत

2.

कडाड काड आवाज झाला तेव्हा काय घडले.

a)

केबिनचे छत खाली कोसळलं

b)

इलेक्ट्रिक खंबा खाली कोसळला

c)

बर्फ खूप पडला

3.

सत्यनंदाच्या अंगावर शहरा का आला.

a)

आपण पाण्याच्या प्रवाहात आहोत आणि लोक सर्व बाजूंनी हातांनी वरून आपल्या अंगावर पाणी ढकलत आहेर असं मला वाटलं.

b)

आपण खोलीमध्ये एकटेच झोपलो आहोत आणि बाहेरून लोकांनी दरवाजा लावून घेतला आहे असं मला वाटलं

c)

आपण बर्फाच्या कबरीत झोपलो आहोत आणि लोक सर्व बाजूंनी फावड्याने वरून आपल्या अंगावर बर्फ ढकलत आहेत.

4.

सत्यनदा आपली तहान भूक कशी भागवत होते.

a)

पाणी आणि शेव खाऊन

b)

बर्फ खाऊन

c)

चिवडा आणि पाणी

5.

कशाच्या बळावर सत्य नंदांनी अंगावरच्या बर्फाच्या थराला भोक पाडायचं ठरवलं.

a)

दोन हात आणि लाकडाचा तुकडा व इच्छाशक्ती

b)

दोन हात ,लोखंडाची सळई आणि इच्छाशक्ती

c)

दोन हात, लाकडाचा तुकडा आणि पैसा

6.

त्याच्या डोक्यावर बर्फाचं फारच मोठं वजन असावं. चूक की बरोबर ते लिहा

a)

चूक

b)

बरोबर

c)

सांगता येत नाही

7.

आम्हाला शोधायला आलेली मदत पथकातील लोक बराच वेळ शोध घेत होती. चूक की बरोबर ते लिहा.

a)

चूक

b)

बरोबर

c)

सांगता येत नाही

8.

काळोख या शब्दाला समानार्थी शब्द लिहा.

a)

उजेड

b)

प्रकाश

c)

अंधार

9.

आवाज इतके अस्पष्ट होते की, मी खाली आहे हे त्यांना कळण शक्यच नव्हतं. उभयान्वयी अव्यय ओळखा.

a)

इतके

b)

की

c)

हे

10.

उभयान्वयी अव्यय म्हणजे काय

a)

दोन शब्द किंवा वाक्य यांना जोडणाऱ्या शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात

b)

शब्दाला जोडून येणाऱ्या अव्यय यांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात

c)

नामा बद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात