wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी. वर्ग सहावी . पाठ वक्तशीरपणा

Total questions: 10

Worksheet time: 6mins

Name
Class
Date
1.

बेंजामीन मोकळ्या वेळेत काय करीत असे

a)

जेवण कसे बनवायचे ते शिकत असे

b)

पुस्तके वाची ,प्रयोग करी आणि लेखन करी.

c)

गाडी चालविता येत नसल्यामुळे गाडी चालवणे शिकत.

2.

गिर्‍हाईकाने कोणता आग्रह धरल.

a)

पैसे घेण्याचा

b)

जेवण करण्याचा

c)

बेंजामीन यांची भेट घेण्याचा

3.

बेंझामीनने पुस्तकाची किती किंमत सांगितली.

a)

प्रथम सव्वा डॉलर

b)

प्रथम दोन डॉलर

c)

प्रथम तीन डॉलर

4.

गिऱ्हाईक याने पुस्तका बरोबर कोणत्या गोष्टीची किंमत मोजली

a)

पुस्तकाची

b)

प्रवासाची

c)

वेळेची

5.

बेंझामीन फ्रँकलिन हा एक एक अमेरिकन कलाकार होऊन गेला. चूक की बरोबर ते लिहा

a)

बरोबर

b)

चूक

c)

सांगता येत नाही

6.

आपणही ठरलेली कामे त्या त्या वेळेत करायला हवीत. चूक की बरोबर ते लिहा.

a)

बरोबर

b)

चूक

c)

सांगता येत नाही

7.

याची किंमत काय. कोण कोणास म्हणाले

a)

गिर्‍हाईक बेंझामीनला म्हणाला

b)

गिर्‍हाईक विक्रेत्याला म्हणाला

c)

विक्रेता गिर्‍हाईकाला म्हणाला

8.

गोष्टी या शब्दाचे वचन बदला

a)

गोष्ट

b)

गोष्टीत

c)

घोष्ट

9.

दुकान या शब्दाला योग्य प्रत्यय लावा.

a)

पणा

b)

पण

c)

दार

10.

शेत या शब्दाला योग्य प्रत्यय लावा

a)

करी

b)

पणा

c)

ऊन