NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsपरिसर अभ्यास
Total questions: 11
Worksheet time: 6mins
Name
Class
Date
1.
पाण्यामुळे रक्त ----राहते.
a)
छान
b)
लाल
c)
पातळ
2.
जनावरे पाण्यात -----असतात.
a)
झोपत
b)
डुंबत
c)
खेळत
3.
लोक -------प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय आठवणीने करतात.
a)
पाळीव
b)
जंगली
c)
परिसरातील
4.
----------पाहण्यासाठी जंगलातील पाणवठ्यापाशी जावे लागते.
a)
पाळीव प्राणी
b)
जंगली प्राणी
c)
साप
5.
------------म्हणजे जेथे पाणी मिळवण्यासाठी लोक येतात ती जागा.
a)
टाकी
b)
नळ
c)
पाणवठा
6.
शरीराचे कार्य व्यवस्थित चालण्यासाठी कशाची गरज असते.
a)
पाणी
b)
औषध
c)
माती
7.
पावसाचे पाणी कोठे मुरते?
a)
झाडाझुडपात
b)
जमिनीत
c)
फुलात
8.
अश्रू लाळ आणि रक्त यामध्ये काय असते?
a)
रंग
b)
पाणी
c)
वास
9.
उष्णतेने जमीन -------होते.
a)
ओली
b)
भरिव
c)
कोरडी
10.
-------------यांना पाण्याची गरज असते.
a)
वनस्पती
b)
दगड
c)
लाकूड
11.
शरीराचे कार्य व्यवस्थित चालण्यासाठी कशाची गरज असते.
a)
पाणी
b)
औषध
c)
माती
Reset
