Worksheetsमाय मराठी पाठ ४- उजळणी, ओळी पूर्ण करा.
Total questions: 13
Worksheet time: 12mins
Name
Class
Date
1.
आता वाजला ... घेऊ थोडा ब्रेक
a)
एक
b)
दोन
c)
चार
d)
पाच
2.
आता वाजले ......, वाजला माझा फोन !
a)
दोन
b)
पाच
c)
नऊ
d)
तीन
3.
आता वाजले ..., रात्रीच्या बातम्या पहा
a)
दहा
b)
दोन
c)
तीन
d)
पाच
4.
आता वाजले ......, गप्पा झाल्या फार!
a)
चार
b)
पाच
c)
सहा
d)
बारा
5.
घड्याळात वाजले ..... , मोडली माझी पाठ!
a)
आठ
b)
एक
c)
अकरा
d)
बारा
6.
घड्याळात वाजले ..... , सोनूला आणला खाऊ !
a)
नऊ
b)
चार
c)
सात
d)
बारा
7.
आता वाजले ......, सुरू होईल नाच!
4 lines
8.
आता ...... तीन , थोडा टीव्ही बघीन.
a)
वाजले
b)
घड्याळात
c)
किती?
d)
आहेत
9.
बघा वाजले ......., कुकरला लावला भात.
a)
सात
b)
आठ
c)
पाच
d)
दहा
10.
वाजले का......, पिते थोडा चहा.
a)
सहा
b)
बारा
c)
आठ
d)
चार
11.
घड्याळात वाजले......., जेवून मारल्या चकरा.
a)
अकरा
b)
दहा
c)
सहा
d)
आठ
12.
आता वाजले ....., संपला सराव सारा
a)
बारा
b)
सात
c)
दहा
d)
नऊ
13.
प्रश्न विचारा सगळे, .. .. .. ?
a)
आता किती वाजले?
b)
आता काय वाजले?
c)
आता कसे वाजले?
d)
आता कधी वाजले?
100 %
