NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsव्याकरण
Total questions: 9
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
८.आज रविवार आहे. -वाक्याचा प्रकार ओळखा.
a)
उद्गारार्थी वाक्य
b)
आज्ञार्थक वाक्य
c)
विधानार्थी वाक्य
d)
प्रश्नार्थी वाक्य
2.
१०. खालील उभयान्वयी अव्यय ओळखा.
a)
छान
b)
सरसर
c)
बापरे
d)
म्हणून
3.
७.केलेल्या उपकारांची जाणीव ठेवणारा-या वाक्यासाठी एक शब्द लिहा.
a)
उपकारी
b)
कृतज्ञ
c)
उपकारक
d)
कृतघ्ण.
4.
खालील वाक्यातील विशेषण कोणते (माधुरी हुशार आहे)
a)
हुशार
b)
माधुरी
c)
आहे
d)
यापैकी नाही
5.
आही दररोज खेळायला जातो.या वाक्यातील सर्वनाम कोणते .
a)
जातो
b)
दररोज
c)
आम्ही
d)
खेळता
6.
दुर्गा शेतात काम करते.या वाक्यातील क्रियापद कोणते .
a)
दुर्गा
b)
काम
c)
करते
d)
शेतात
7.
ईशान रागीट आहे. या वाक्यातील विशेषण कोणते
a)
रागीट
b)
ईशान
c)
आहे
d)
यापैकी नाही
8.
पुढील चिन्ह कोणते आहे . ( ? )
a)
उदगार वाचक
b)
प्रश्न चिन्ह
c)
पूर्ण विराम
d)
एकेरी अवतरण चिन्ह
9.
दार प्रत्यय लावून शब्द तयार कर. वजन
a)
वजन
b)
वजनदा
c)
वजनदार
d)
दार
Reset
