Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

safty

Total questions: 23

Worksheet time: 12mins

Name
Class
Date
1.

बालपणी बेफाम होऊन म्हटलेलं गाणं कोणतं

a)

येरे येरे पावसा

b)

नाच रे मोरा

c)

ये ग ये ग सरी माझे मडके भरी

2.

आजी आजोबांकडून हे बनवायला शिकणे

a)

जेवण

b)

चहा

c)

कागदी होड्या

3.

वरंधा घाटातील प्रवास या गाडीवर करण्यात मजा आहे

a)

अगं गाडी

b)

चार चाकी

c)

दोनचाकी

4.

हिरव्या हिरव्या रंगाची झाडी कुठे पाहायला मिळतात

a)

मुंबईमध्ये

b)

भारतामध्ये

c)

पुण्याहून महाडकडे

5.

हिरव्या हिरव्या रंगाची झाडी कुठे पाहायला मिळतात

a)

मुंबईमध्ये

b)

भारतामध्ये

c)

पुण्याहून महाडकडे

6.

------ हे महाराष्ट्रातले एक गाव आहे.

a)

सातारा

b)

सांगली

c)

रत्नागिरी

7.

निदान सुट्टीमध्ये तरी तुम्ही मोठ्या शहरांमधून बाहेर पडून ------ हवेच्या गिरिस्थानावर गेले पाहिजे.

a)

उष्ण

b)

शीत

c)

थंड

8.

मला -------- ची आवड लहान वयातच लागली होती.

a)

खेळाची

b)

कबड्डीची

c)

बेडमिंटनची

9.

मला -------- ची आवड लहान वयातच लागली होती.

a)

खेळाची

b)

कबड्डीची

c)

बेडमिंटनची

10.

मला -------- ची आवड लहान वयातच लागली होती.

a)

खेळाची

b)

कबड्डीची

c)

बेडमिंटनची

11.

'सज्जन' या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द निवडा .

a)

दुर्जन

b)

भव्य

c)

मित्र

d)

टंचाई

12.
a)

माणसांची

b)

गावकऱ्यांची

c)

कष्टकऱ्यांची

d)

यापैकी एकही नाही

13.

कष्टकऱ्यांनी कवितेत ' आई ' या नावाने कोणाला संबोधले आहे ?

a)

आकाशाला

b)

यापैकी एकही नाही

c)

पावसाला

d)

काळ्या मातीला

14.

कष्टकऱ्यांची वस्ती कोठे आहे ?

a)

भीमा नदीच्या तीरावर

b)

श्रमगंगेच्या तीरावर

c)

गावाबाहेर

d)

यापैकी एकही नाही

15.

'ईमान ' या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द निवडा,

a)

बेईमान

b)

दानव

c)

संशय

d)

असंतोष

16.

' धर्म ' या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द निवडा .

a)

आळशी

b)

सशक्त

c)

गुरु

d)

अधर्म

17.

अभंग नाते कोणते आहे ?

a)

मैत्रीचे

b)

मानुसकीचे

18.

' बळकट ' या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द निवडा.

a)

पांढरी

b)

कमकुवत

19.

' अभंग ' या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द निवडा .

a)

विपुलता

b)

भंगलेले

20.

कष्टकऱ्यांचे हात कसे आहेत ?

a)

बळकट

b)

नाजूक

21.

कष्टकऱ्यांची वस्ती कुठे आहे?

a)

समुद्रकिनऱ्यावर

b)

लोकवस्तीत

c)

किनाऱ्यावर

d)

गंगेकिनारी

22.

________ रथ ओढून नेऊ.

a)

जगन्नाथ

b)

मगनन्नाथ

c)

घोड्याचे

d)

सामानाचे

23.

काळी या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता?

a)

पांढरी

b)

निळी

c)

पिवळी

d)

हिरवी