Worksheetsghatat ghat varandha ghat
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
------- किल्ला तसा बराच मोठा आहे.
a)
ढवळ्या
b)
कावळ्या
c)
पन्हाळा
2.
आभाळाची आम्ही लेकरे , काळी -------- आई .
a)
धरती
b)
माती
c)
जमीन
3.
इमान आम्हा एकच ठावे ------- गळुनी काम करावे .
a)
घर्म
b)
घाम
c)
पाणी
4.
मला ------- मात्र आवडायचे .
a)
फिरायला
b)
वाचायला
c)
खेळायला
5.
------- नाही म्हणून जेवण करायचे राहते का ?
a)
काळ
b)
वेळ
c)
काम
6.
आता आपण -------- सहस्त्रकमध्ये प्रवेश केला आहे.
a)
दुसऱ्या
b)
चौथ्या
c)
तिसऱ्या
7.
म्हणून तुम्ही मोठे व्हाल तसे आपले ------ व्हा .
a)
मार्गदर्शक
b)
शिक्षक
c)
रक्षक
8.
-------- अभंग नाते ,आम्हीच अमुचे भाग्यविधाते .
a)
मानवतेचे
b)
माणुसकीचे
c)
मैत्रीचे
9.
------ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही .
a)
पाथ
b)
पंथ
c)
संथ
10.
परत एकदा ------ रस्त्यावर येतो.
a)
लाल
b)
दगडी
c)
डांबरी
100 %
