wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

पदार्थ सभोवतालचे - अवस्था आणि गुणधर्म

Total questions: 10

Worksheet time: 7mins

Name
Class
Date
1.

खालीलपैकी स्थायुरूप आत काय असते?

a)

लोखंड

b)

स्पिरिट

c)

हवा

d)

पाणी

2.

नाही मला स्वतःचा आकार मी कोण

a)

वायू

b)

माती

c)

स्थायू

3.

पदार्थावर पुरेसा दाब दिल्यावर पदार्थाचे (a)   होतात.

4.

बर्फ ही पाण्याची कोणती अवस्था आहे

a)

वायु

b)

स्थायू

c)

द्रव

5.

प्रत्येक पदार्थाचा विशिष्ट उत्कलन बिंदू असतो तोच त्याचा संगणन बिंदू असतो

a)

अयोग्य

b)

योग्य

6.

खालीलपैकी कोणत्या पदार्थात नादमयता असते

a)

लाकूड

b)

धातु

7.

पुढीलपैकी कोणता पदार्थ हिवाळ्यात गोठतो

a)

खोबरेल तेल

b)

डिझेल

c)

पेट्रोल

8.

कोणत्या स्थायू पदार्थाचे वायूत रूपांतर हीते ?

a)

वाळू

b)

साखर

c)

कापूर

9.

पुढीलपैकी कोणत्या द्रवपदार्थाचे वायूत रूपांतर होते

a)

पाणी

b)

पेट्रोल

c)

दुध

10.

दागिने कोणत्या धातूपासून बनवतात

a)

सोने

b)

लोखंड

c)

पितळ