Worksheets6th Civics 3
Total questions: 7
Worksheet time: 4mins
Name
Class
Date
1.
ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद या ग्रामीण स्थानिक शासन संस्थाना एकत्रितपणे________ म्हटले जाते.
a)
राज्य शासन
b)
संघ शासन
c)
पंचायती राज्यव्यवस्था
2.
संपूर्ण देशाचा राज्य कारभार________ चालवते.
a)
संघशासन
b)
संघशासन
c)
राज्य शासन
d)
ग्रामपंचायत
3.
आपल्या देशात ________ पातळ्यांवरून राज्य कारभार चालतो.
a)
2
b)
3
c)
4
d)
5
4.
दुसऱ्या पातळीवर _______असते
a)
संघशासन
b)
राज्य शासन
c)
स्थानिक शासन संस्था
5.
तिसर्या पातळीवर ________असतात
a)
स्थानिक शासन संस्था
b)
संघशासन
c)
राज्य शासन
6.
प्रत्येक गावाचा कारभार________ करते.
a)
ग्रामपंचायत
b)
पंचायत समिती
c)
जिल्हा परिषद
d)
राज्य शासन
7.
500 पेक्षा कमी लोकसंख्या आहे अशा दोन किंवा अधिक गावांसाठी एकच ग्रामपंचायत असते तिला ________म्हणतात
a)
ग्रामपंचायत
b)
जिल्हा परिषद
c)
पंचायत समिती
d)
गटग्रामपंचायत
100 %
