wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Mission Scholarship

Total questions: 15

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

एका संख्येला 36 ने गुणण्याऐवजी 63 ने गुणले असता गुणाकार 1512 ने जास्त आला; तर ती सख्या कोणती ?

a)

1) 56

b)

2) 46

c)

3) 48

d)

4) 72

2.

Q : Choose the wrong pair from the following alternatives

a)

(1) Hot tea

b)

(2) Cold Ice cream

c)

(3) Beautiful girl

d)

(4) Ram Boy

3.

फळे व ती पिकावणारी ठिकाणे =

a)

1) संत्री = नागपुर

b)

2) चिकू = घोलवड

c)

3) केळी = जळगाव

d)

4) केळी = वसई

4.

351532 या सांख्येतील 3 नांतर येणाऱ्या 5 ची स्थानिक किमत ही 1 नंतर येणाऱ्या 5 च्या स्थानिक कीमतीच्या किती पट आहे ?

a)

(A) 10

b)

(B) 1000

c)

(C) 100

d)

(D) 10000

5.

खालील वजाबाकीचे उत्तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा . ५३०८४४ – २६५९५६ = ?

a)

1) 254888

b)

2) २६४८८८

c)

3) २५४८८८

d)

4) 264888

6.

XIX , XVI , XXII , XXVIII या रोमन संख्या उतरत्या क्रमाने लिहा .

a)

(1) XXVIII , XXII , XIX , XVI

b)

(2) XVI , XIX , XXII , XXVIII

c)

(3) XXII , XXVIII , XVI , XIX

d)

(4) XIX , XVI , XXII , XXVIII

7.

खालीलपैकी कोिती जोडी चुकीची आहे ?

a)

(1) XI = X + I

b)

(2) XI = XII – I

c)

(3) XI = V + VII

d)

(4) XI = V + VI

8.

शलाकाकडे असलेल्या 100 रूपायामध्ये 50 पैशांची 24 नाणी, एक रुपयांची 40 नाणी आणि उरलेली सर्व नाणी 2 रुपयांची असल्यास तिच्याकडे एकूण किती नाणी होती?

a)

1) 88

b)

2) 24

c)

3) 48

d)

4) 64

9.

स्वप्नीलणे एक जुनी कार 57000 रुपयांना विकत घेऊन तिच्या दुरुस्तीसाठी 25500 रुपये खर्च केले. त्यांनी ती कार सव्वा लाख रुपयांना विकल्यास किती रुपये नफा होईल?

a)

1) 25000 रुपये

b)

2) 23500 रुपये

c)

3) 24500 रुपये

d)

4) 25500 रुपये

10.

वडगाव गावाची लोकसंख्या 1800 असून त्यापैकी 43% पुरुष आहेत. तर त्या गावातील स्त्रियांची संख्या किती ?

a)

1) 774

b)

2) 1026

c)

3) 1036

d)

4) 764

11.

भिंतीवरील एका घड्याळात 6 ठोके पडण्यासाठी 30 सेकंड लागतात. तर त्या घड्याळात 12 ठोके पडण्यासाठी किती सेकंड लागतील?

a)

1) 84

b)

2) 60

c)

3) 66

d)

4) 72

12.

If book : bookshop : : currency : ?

a)

(1) school

b)

(2) Bank

c)

(3) hospital

d)

(4) shop

13.

Mother's sister is called .....................

a)

(1) Aunt

b)

(2) uncle

c)

(3) sister

d)

(4) niece

14.

Find the name of Indian state from following grid

a)

(1) Goa

b)

(2) Kerala

c)

(3) Bihar

d)

(4) Madhya Pradesh

15.

Complete the slogan. Green India .............

a)

(1) wise india

b)

(2) clean India

c)

(3) planned India

d)

(4) read India