Worksheetsolkh vahnanchi
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
तीन चाकी वाहनाचे नाव ओळखा .
a)
बस
b)
रिक्षा
c)
ट्रक
2.
हवेमध्ये कोणते वाहन उडते.
a)
आगगाडी
b)
बस
c)
विमान
3.
पाण्यातील वाहनाचे नाव ओळखा .
a)
जहाज
b)
विमान
c)
कार
4.
झेब्रा क्रॉसिंग चा उपयोग कशासाठी होतो.
a)
कार जाण्यासाठी
b)
रस्ता ओलांडण्यासाठी
c)
विमान उडण्यासाठी
5.
सिग्नल मध्ये किती रंग असतात .
a)
तीन
b)
चार
c)
पाच
6.
चार चाकी वाहनाचे नाव ओळखा .
a)
कार
b)
सायकल
c)
रिक्षा
7.
पाण्यात कोणते प्राणी होते.
a)
हत्ती
b)
सिंह
c)
बेडूक
8.
बेडकांना पाण्यात काय दिसले.
a)
खांब
b)
बगळ्याचे पाय
c)
झोपाळा
9.
वेलाचा काय तयार झाला.
a)
झाड
b)
झोपाळा
c)
दोरी
10.
पाय कोणत्या पक्षाचे होते.
a)
बदक
b)
हरीण
c)
बगळा
100 %
